गांडूळ (Earthworm)
गांडूळ या प्राण्याचा समावेश वलयी संघाच्या (Annelida) ऑलिगोकीटा (Oligocheta; अल्परोमी) वर्गामध्ये होतो. याच्या सु. १,८०० हून अधिक जाती आहेत. त्यांपैकी भारतात सर्वत्र आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव फेरेटिमा पोस्थ्यूमा (Pheretima posthuma) असे…