चपटकृमी (Platyhelminthes)

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सुमारे १३,००० जाती आहेत. त्यांचे शरीर लांब, अधरीय पृष्ठ बाजूंनी चपटे व द्विपार्श्वसममित असते. प्राणिसृष्टीत बहुपेशीय प्राण्यांत तीन स्तरांचे शरीर पहिल्यांदा याच संघात निर्माण…

महाळुंग (Citron)

महाळुंग हा सदापर्णी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस मेडिका आहे. लिंबू व बेल या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. महाळुंग हा वृक्ष मूळचा भारतातील असून भारताच्या पूर्व भागातील…

माइनमूळ (Indian coleus)

माइनमूळ ही बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोलियस बार्बेटस आहे. ती कोलियस फेर्स्कोलाय किंवा प्लेक्ट्रँथस बार्बेटस अशा शास्त्रीय नावांनीही ओळखली जाते. माइनमूळ मूळची भारतातील असून हिमालयाच्या परिसरात…

रासबेरी (Mysore raspberry)

रासबेरी वनस्पती रोझेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रूबस निव्हियस आहे. रू. लॅसिओकार्पस  या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. गुलाब व ब्लॅकबेरी या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. रासबेरीला गौरीफल असेही…

मोरवेल (Virgin’s bower)

मोरवेल ही बहुवर्षायू वनस्पती रॅनन्क्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लेमॅटिस गौरियाना आहे. क्लेमॅटिस ट्रायलोबा या नावानेही ती ओळखली जाते. क्लेमॅटिस प्रजातीत सु. ३०० जाती आहेत. मोरवेल मूळची भारतातील असून…

मूग (Moong bean)

मूग ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना रेडिॲटा आहे. ती मूळची भारतीय उपखंडातील असून भारत, चीन आणि दक्षिण आशियातील काही देशांत तिची लागवड होते. हिमालयात ती…

मेंढशिंगी (Medhshingi tree)

मेंढशिंगी हा पानझडी वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डॉलिकँड्रॉन फॅल्कॅटा आहे. तो वृक्ष मूळचा भारतातील असून मुख्यत: राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य व दक्षिण भारत येथील वनांमध्ये आढळतो. त्याच्या…