पीटर पर्लमन (Peter Perlmann)

पर्लमन, पीटर : (१८ मार्च १९१९ - १९ एप्रिल २००५) पीटर पर्लमन हे मूळचे झेकोस्लोवाकीयाचे. सुदेतांलंड इथे त्यांचा जन्म झाला. ते ज्युईश होते. त्यामुळे हिटलरने जेव्हा झेकोस्लोवाकीयावर हल्ला केला तेव्हा…

ऑस्कर मिलर (Oscar Miller)

मिलर, ऑस्कर : ( १२ एप्रिल, १९२५ - २८ जानेवारी, २०१२) ऑस्कर ली मिलर (ज्युनिअर) यांचा जन्म नॉर्थ कॅरोलिना राज्यातल्या गस्तोनिया या शहरात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऑस्कर मिलर यांनी…

विलियम कर्बी (William M. M. Kirby)

कर्बी, विलियम : (मे १९१४ - ३१ ऑगस्ट १९९७) विलियम कर्बी यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतल्या डाकोटा प्रांतात स्प्रिंगफिल्ड येथे झाला. कनेक्टिकटमधल्या हार्टफोर्ड येथील ट्रिनिटी महाविद्यालयातून त्यांना बी.एस. ही पदवी मिळाली. कॉर्नेल…

थॉमस हॉन (Thomas Hohn)

हॉन, थॉमस : (१६ मे १९३८) थॉमस हॉन मुळातले ऑस्ट्रीयन असून सध्या स्वित्झर्लंडमध्ये बाझल विद्यापीठात सेवानिवृत्तीनंतरही प्राध्यापकाचे पद भूषवित आहेत. त्यांचा जन्म जर्मनीमध्ये दुइस्बर्ग येथे झाला. जर्मनीत टूबिंगेन येथे मॅक्स प्लांक…

डोनाल्ड एन्स्लि हेन्डरसन (Donald Ainsley Henderson)

हेन्डरसन, डोनाल्ड एन्स्लि : (७ सप्टेंबर १९२८ - १९ ऑगस्ट २०१६) डोनाल्ड एन्स्लि हेन्डरसन यांचा जन्म अमेरिकेत ओहायो इथे झाला. ओबेर्लीन महाविद्यालयातून त्यांनी कलाशाखेची पदवी मिळवली, रॉचेस्टर विद्यापीठातून वैद्यकीय शास्त्रात पदवी…

डॅनिएल कार्लटन गाजूसेक (Daniel Carleton Gajdusek)

गाजूसेक, डॅनिएल कार्लटन : (९ सप्टेंबर १९२३ - १२ डिसेंबर २००८) न्यूयॉर्कमध्ये गाजूसेक यांचा जन्म झाला. अगदी लहानपणापासून त्यांना विज्ञानाची आवड होती. त्यांची इरीन मावशी न्यूयॉर्कमधल्या थॉम्सन वनस्पतीविज्ञान केंद्रात काम…

स्टॅनले फाल्कोव (Stanley Falkow)

फाल्कोव, स्टॅनले :  (२४ जानेवारी  १९३४) स्टॅनले फाल्कोव जेकब यांचे बालपण वेगवेगळ्या भाषा, वास आणि रीतीरिवाजांची सरमिसळ असलेल्या वातावरणात व्यतित झाले. पोलिश किंवा इटालियन ज्यूंच्या शहरी वस्तीतून ते व त्यांचे…

मिलीस्लाव डेमेरेक (Milislav Demerec)

डेमेरेक, मिलीस्लाव : (११ जानेवारी १८९५ - १२ एप्रिल १९६६) मिलीस्लाव डेमेरेक यांचा जन्म युगोस्लावियामधील कोस्तानिका या ठिकाणी झाला. युगोस्लावियातील क्रिझेवी येथील शेतकी महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. क्रिझेवी…

हर्बर्ट बॉयर (Hebert Boyer)

बॉयर, हर्बर्ट : (१० जुलै १९३६) हर्बर्ट बॉयर यांना लहानपणी अभ्यासात मुळीच रस नव्हता. त्यांचे सारे लक्ष फूटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉलकडे लागलेले असे. त्यांचा फूटबॉल आणि बेसबॉलचा शिक्षक शाळेत त्यांना…

रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च ( Rockefeller Institute for Medical Research )

रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च : ( स्थापना १९०१ ) रॉकफेलर वैद्यकशास्त्र संस्थेचा (हल्लीचे रॉकफेलर विद्यापीठ) उगम एका वैयक्तिक शोकांतिकेत दडलेला आहे. १८९८ पासून प्रख्यात भांडवलदार जॉन डी. रॉकफेलर, त्यांचा…

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए ( Center for Disease Control and Prevention, USA)

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए. : ( स्थापना १९४६ ) मलेरियाच्या परजीवी जीवाणूने यूरोपिअन लोकांच्या बरोबर अमेरिकेत प्रवेश केला. परंतु हा सूक्ष्मजीव नवीन वातावरणात जगायला, वाढायला त्याला डासांची आवश्यकता…

वाईझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Weizmann Institute of Science)

वाईझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : ( स्थापना – १९३४ ) काइम वाईझमन नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने १९३४ साली वाईझमन विज्ञानसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. इस्रायलमध्ये ज्यू राष्ट्र वसवण्याचे आणि तिथे उच्च शिक्षण देणाऱ्या, जागतिक…

एम्स, ब्रूस (Ames, Bruce)

एम्स, ब्रूस : (१६  डिसेंबर, १९२८ ) ब्रूस एम्स त्यांच्या सुप्रसिद्ध एम्स उत्परिवर्तन घडविण्याच्या (mutagenicity) मोजमापन पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या रोजच्या वापरात जी कृत्रिम रसायने असतात, ती आपल्यामध्ये उत्परिवर्तन (mutations) करत…