कल्पिता (विदेहा) वृत्ति
कल्पिता वृत्तीचे दुसरे नाव विदेहा असे आहे. ‘वि-देहा’ म्हणजे देहाबाहेर मनाची स्थिती. ह्याच स्थितीला कल्पिता असेही म्हणतात. विदेहा ही संकल्पना योगदर्शनाची असून ही पतंजली योगसूत्राच्या विभूतीपादामध्ये आलेली आहे. योगशास्त्रात सांगितलेल्या…