अम्लराज (Aqua regia)
तीन मोल संहत (तीव्र) हायड्रोक्लोरिक अम्ल व एक मोल संहत नायट्रिक अम्ल यांच्या मिश्रणाला ‘अम्लराज’ म्हणतात. हे पिवळसर रंगाचे वाफाळणारे द्रव असते. हवा, पाणी इत्यादींमुळे न गंजणारे असे सोने, प्लॅटिनम…
तीन मोल संहत (तीव्र) हायड्रोक्लोरिक अम्ल व एक मोल संहत नायट्रिक अम्ल यांच्या मिश्रणाला ‘अम्लराज’ म्हणतात. हे पिवळसर रंगाचे वाफाळणारे द्रव असते. हवा, पाणी इत्यादींमुळे न गंजणारे असे सोने, प्लॅटिनम…
अँथ्रसीन हे फिकट पिवळ्या रंगाचे स्थायुरूप कार्बनी संयुग आहे. हे तीन बेंझिन वलये एकमेकांशी जुळल्या जाऊन तयार झाले आहे. याचे रेणुसूत्र C14H10 असे असून त्याची रचना खालीलप्रमाणे आहे. उपस्थिती :…
[latexpage] जलीय विद्रावकातील धन आणि ऋण आयनांच्या संयोगामुळे अविद्राव्य आयनिक घन पदार्थ तयार होण्याच्या रासायनिक विक्रियेला अवक्षेपण म्हणतात. यामध्ये तयार झालेल्या अविद्राव्य पदार्थाला अवक्षेप (precipitate) म्हणतात. अवक्षेपाचे गुणधर्म : (१)…
उदी अंबर हा एक नैसर्गिक राखाडी रंगाचा, मेणचट व सुगंधी स्थायू पदार्थ आहे. याचा उपयोग अत्तरे व सुगंधी द्रव्यनिर्मितीमध्ये करतात. वसातिमी (sperm whale) या समुद्री प्राण्याच्या शरीरात उदी अंबर हे…
सर्व जैव रसायनांचा मुख्य घटक कार्बन असतो; म्हणून त्यांना कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास्त्रास कार्बनी रसायनशास्त्र व उरलेल्या सर्व रसायनांविषयीच्या शास्त्रास अकार्बनी रसायनशास्त्र या संज्ञा वापरात आल्या. कार्बन (carbon) व…