टिआन ये (Tian Ye)

टिआन ये : ( १९७१ ) टिआन ये यांचा जन्म तसेच शिक्षण चीनमध्ये झाले. चेंग्डू येथील सिचुआन विद्यापीठात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात…

जे. त्सिमेरमन (Tsimerman Jacob)

त्सिमेरमन, जे. : ( २६ एप्रिल १९८८ ) जॅकोब त्सिमेरमन यांचा जन्मर शियातील कझान येथे झाला आणि शिक्षण कॅनडामध्ये झाले. तेथील टोरोंटो विद्यापीठातून त्यांना पदवी मिळाली. अमेरिकेतील न्यूजर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठातून…

फ्रॅंक्वा टिसूर (Francoise Tisseur)

टिसूर, फ्रॅंक्वा :  टिसूर यांनी फ्रान्समधील सेंट एटिन (St. Etinne) विद्यापीठातून १९९३ मध्ये गणिती अभियांत्रिकीमधील स्नातक पदवी मिळवली. १९९७ मध्ये मारियो आह्यूस (Mario Ahues) आणि ॲलन लार्गिलर (Alain Largillier) यांच्या…

मार्टिन जे.  टेलर (Martin J. Taylor)

टेलर, मार्टिन जे. : (१८ फेब्रुवारी १९५२ - ) ब्रिटीश गणिती मार्टिन जे. टेलर यांचा जन्म ब्रिटनमधील लीसेस्टर (Leicester) इथला असून त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथील पेम्ब्रोक (Pembroke) महाविद्यालयात झाले. १९७६ साली…

सी. एच. तौब (C. H. Taubes)

तौब, सी. एच. : (२१ फेब्रुवारी १९५४ - )अमेरिकन गणिती आणि भौतिकशास्त्रज्ञ तौब यांचा जन्म न्यूयॉर्क मधील रोचेस्टर (Rochester) येथे झाला. हार्वर्ड (Harvard) विद्यापीठातून, आर्थर जेफ (Arthur Jaffe) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना…

आल्फ्रेड तार्स्की (A. Tarski)

तार्स्की, आल्फ्रेड :  (१४ जानेवारी, १९०१ ते २६ ऑक्टोबर, १९८३) पोलिश–अमेरिकन गणिती व तर्कशास्त्रज्ञ तार्स्की यांचा जन्म आणि शिक्षणही पोलंडमधील वॉरसॉ (Warsaw) येथे झाले. १९२४साली स्टेनिसफ्वा लेसन्यूस्की (Stanisfaw Lesniewski) यांच्या मार्गदर्शनाखाली…

याकोव सिनाई (Yakov Sinai)

सिनाई, याकोव : (२१ सप्टेंबर १९३५ - ) रशियन–अमेरिकन गणिती सिनाई यांचा जन्म व शिक्षण, रशियातील मॉस्को (Moscow) येथे झाले. मॉस्को स्टेट (Moscow State) विद्यापीठातून आँद्रे कोल्मोगोरोव (Andrey Kolmogorov) यांच्या मार्गदर्शनाखाली…

युगुआंग शि (Yuguang Shi)

शि, युगुआंग : (१९६९ - ) चिनी गणिती युगुयांग शि यांचा जन्म १९६९ मध्ये चीनमधील झेजियांग (Zejiyang) या शहरात झाला. १९९६ मध्ये चीनमधील ‘सी.ए.एस.’ (Chinese Academy of Science) या संस्थेतून, डब्ल्यू.…

तार्स्की, ए. (Tarski, A.)

तार्स्की, ए. : ( १४ जानेवारी १९०१ ते २६ ऑक्टोबर १९८३ ) पोलिश–अमेरिकन गणिती व तर्कशास्त्रज्ञ तार्स्की यांचा जन्म आणि शिक्षण पोलंडमधील वॉरसॉ (Warsaw) येथे झाले. १९२४ साली स्टेनिसफ्वा लेसन्यूस्की (Stanisfaw…

टेलर, रिचर्ड एल. (Taylor, Richard L.)

टेलर, रिचर्ड एल. : (१९ मे १९६२ ) ब्रिटीश-अमेरिकन गणिती टेलर यांचा जन्म इंग्लंडमधील केंब्रिज आणि शिक्षण तेथील क्लेअर (Clare) विद्यापीठातझाले. अमेरिकेतील प्रिन्सटन (Princeton) विद्यापीठातून अँड्रूवाईल्स (Andrew Wiles) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘On…

टाओ, टी. (Tao, T.)

टाओ, टी. : (१७ जुलै १९७५ ) टी. टाओ यांचा जन्म दक्षिण ऑस्ट्रेलियातील ॲडलेड (Adelaide) येथे झाला. वयाच्या तेराव्या वर्षी गणित ऑलिम्पियाडमधील सुवर्णपदक त्यांनी मिळवले. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स विद्यापीठातून (Flinders University) त्यांनी…

टीत्स, जे. (Tits, J.)

टीत्स,जे. : (१२ ऑगस्ट १९३०)  जे. टीत्स यांचा जन्म बेल्जियममधील उक्कल (Uccel) येथे झाला. त्यांचे शिक्षण त्यावेळच्या फ्री युनिव्हर्सिटी ऑफ ब्रुसल्स (Brussels) ह्या संस्थेत झाले. पॉल लिबॉई (Paul Libois) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली…

टीचमार्श, एडवर्ड चार्ल्स (Titchmarsh, Edward Charles)

टीचमार्श, एडवर्ड चार्ल्स : (१ जून, १८९९- १८ जानेवारी, १९६३) एडवर्ड चार्ल्स टीचमार्श यांचा जन्म इंग्लंडमधील न्यूबरी (Newbury), बर्कशायर (Berkshire) येथे झाला. त्यांना ऑक्सफर्ड येथील बिलिऑल (Billiol) महाविद्यालयातील खुली गणितीय शिष्यवृत्ती…

टेट, जॉन टोरेन्स  (Tate, John Torrence)

टेट, जॉन टोरेन्स : (१३ मार्च, १९२५ ) टेटजॉन टेरेन्स यांचा जन्म अमेरिकेतील मिनेआपोलीस (Minneapolis) येथे झाला. हार्वर्ड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, प्रिन्सटन विद्यापीठातून एमिल आर्टीन (Emil Artin) यांच्या मार्गदर्शनाखाली Fourier Analysis…

थोम, रेने फ्रेडरिक (Thom, René Frédéric)

थोम, रेने फ्रेडरिक : (२ सप्टेंबर, १९२३ - २५ ऑक्टोबर, २००२) फ्रेंच गणिती आणि तत्त्वज्ञ थोम यांचा जन्म फ्रान्समधील माँटबिलिअर्ड (Montbeliard) येथे झाला. पॅरिसमधील इ.एन.एस. (École Normale Supérieure) ह्या संस्थेतून त्यांना…