भास्कराचार्य प्रतिष्ठान (Bhaskaracharya Pratishthan)

भास्कराचार्य प्रतिष्ठान : ( स्थापना १९७६) भास्कराचार्य प्रतिष्ठान संस्थेत उच्च गणिताचे आणि त्यात प्रामुख्याने बीजगणित आणि अंकशास्त्र या विषयावरील संशोधन चालते. १९९२ सालापासून क्षेत्रीय मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाडचे एक केंद्र भास्कराचार्य प्रतिष्ठान येथे…

विटेन, एडवर्ड (Witten, Edward)

विटेन, एडवर्ड : (२६ ऑगस्ट १९५१) विटेन यांनी १९७१ मध्ये ब्रॅण्डेस (Brandeis) विद्यापीठातून इतिहास आणि भाषाशास्त्र या विषयात बी. ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर प्रिन्स्टन विद्यापीठातून १९७४ मध्ये भौतिकशास्त्रात एम. ए.ची पदवी…

लिटिलवुड, जॉन एडंसोर (Littlewood, John Edensor)

लिटिलवुड, जॉन एडंसोर : (९ जून १८८५ – ६ सप्टेंबर १९७७) रॉचेस्टर येथे लिटिलवुड यांचा जन्म झाला. लंडन येथील सेंट पॉल्स स्कूलमधे त्यांचे शालेय शिक्षण झाले. केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी महाविद्यालयात लिटिलवुड यांनी प्रवेश घेतला.…

कापरेकर, दत्तात्रय रामचंद्र (Kaprekar, Dattatreya Ramchandra)

कापरेकर, दत्तात्रय रामचंद्र : (१७ जानेवारी १९०५–४ जुलै १९८६) कापरेकर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी दाखल…

मिन्कोवस्की, हर्मन (Minkowski, Hermann)

मिन्कोवस्की, हर्मन : (२२ जून १८६४–१२ जानेवारी १९०९) मिन्कोवस्की यांनी कोनिग्जबर्ग (Königsberg) येथील विद्यापीठातून पदवी घेतली. १८८५ मध्ये त्यांनी लिंडेमन (Lindemann) यांच्या मार्गदर्शनात डॉक्टरेट मिळवली. १८८३ मध्ये विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना क्वाड्रॅटिक…

इरेटॉस्थेनस (Eratosthenes)

इरेटॉस्थेनस : (इसवीसन पूर्व २७६ - १९४) इरेटॉस्थेनस यांचा जन्म ग्रीसमधल्या सिरेनी (Cyrene) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी ते ॲथेन्स येथे गेले. तिथे त्यांनी झेनो (Zeno), ॲरिस्टोन (Ariston),…

झर्मेलो, अर्नस्ट (Zermelo, Ernst)

झर्मेलो, अर्नस्ट : (२७ जुलै, १८७१ - २१ मे, १९५३) झर्मेलो यांनी१८८९ मध्ये बर्लिनच्या जिम्नॅशियममधून पदवी मिळवली. नंतर त्यांनी बर्लिन, हॅले (Halle) आणि फ्रायबूर्ग (Freiburg) विद्यापीठात गणित, भौतिकशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास…

बेकर, हेन्री फ्रेडरिक (Baker, Henry Fredric)

बेकर, हेन्री फ्रेडरिक : (३ जुलै १८६६ – १७ मार्च १९५६)  बैजिक भूमिती (Algebraic Geometry), आंशिक विकलक समीकरणे (Partial Differential Equations) आणि ली-ग्रुपवर (Lie Group) संशोधन करणारे ते ब्रिटीश गणितज्ञ होते.…

ॲलन बेकर (Alan Baker)

[latexpage] बेकर, ॲलन : (१९ ऑगस्ट १९३९ — ४ फेब्रुवारी २०१८). ब्रिटीश गणितज्ज्ञ. संख्या सिद्धांताच्या कामाकरिता त्यांना १९७० सालातील फील्डस पदक देण्यात आले. त्यांचे प्रमुख संशोधन अपरिमेय संख्या (Irrational Number)…

असोसिएशन फॉर सिम्बॉलिक लॉजिक ( Association for Symbolic Logic)

गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञान-तर्कशास्त्रातील तज्ज्ञ यांची आंतरराष्ट्रीय संस्था. असोसिएशन फॉर सिम्बॉलिक लॉजिक (एएसएल) ही गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञान-तर्कशास्त्रातील तज्ज्ञ यांची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिची स्थापना १९३६ मध्ये झाली. ॲलोन्झो चर्च…