वामदेव (Vamadeva)

वामदेव : एक वैदिक ऋषी. ‘ वामदेव गोतम ’ वा ‘ वामदेव गौतम ’ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. त्याच्या वडिलांचे नाव गोतम व आईचे नाव ममता. त्यास नोधा नावाचा एक भाऊ व मूर्धन्वा, बृहद्दिव व बृहदुक्थ हे…

अतुलचंद्र हाझारिका (AtulChandra Hazarika)

हाझारिका, अतुलचंद्र : (९ सप्टेंबर १९०३– ७ जून १९८६). आसाममधील विख्यात कवी, नाटककार, समीक्षक व लेखक. ‘चित्रदास’ या टोपणनावानेही त्यांनी काही लेखन केले. त्यांचा जन्म कानपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात…

शाह वलीउल्लाह (Shah Waliullah)

वलीउल्ला, शाह : (२१ फेब्रुवारी १७०३—२० ऑगस्ट १७६२). इस्लामी धर्मशास्त्रवेत्ते. संपूर्ण नाव शाह वलीउल्ला, कुत्बुद्दीन अहमद बिन् अब्द अल् रहीम देहलवी. ते दिल्ली येथे जन्मले. इस्लामचे दुसरे खलिफा उमर यांचे…

कृष्णा सोबती (Krushna Sobti)

सोबती, कृष्णा : (१८ फेब्रुवारी १९२५ - २५ जानेवारी २०१९ ). प्रसिध्द हिंदी कादंबरीकार व कथालेखिका. गुजरात ( पश्‍चिम पंजाब, पाकिस्तान) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे आरंभीचे…

Read more about the article डी.सेल्व्हराज (D. Selvaraj)
????????????????????????????????????

डी.सेल्व्हराज (D. Selvaraj)

सेल्व्हराज, डी. : (१४ जानेवारी १९३८- २० डिसेंबर २०१९). तमिळ कादंबरीकार, कथाकार व नाटककार. तमिळनाडूमधील मावदी (जिल्हा तिरुनेलवेली) येथे जन्म. त्यांच्या वडिलांचे नाव डॅनिएल व आईचे नाव गणनम् अम्माळ. केरळ-तमिळनाडू…

बाळ गंगाधर सामंत (Bal Gangadhar Samant)

सामंत, बाळ गंगाधर : (२७ मे १९२४–२० जानेवारी २००९). मराठी लेखक, विनोदकार व चरित्रकार. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे एका सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून ते बी.ए.…

सांवता माळी (Sawta Mali)

सांवता माळी : (१२५०–१२९५). एक मराठी संतकवी. ते संत ज्ञानदेव-नामदेव यांचे समकालीन असून पंढरपूरजवळील अरणभेंडी (अरण) ह्या गावचे रहिवासी होत. वडिलांचे नाव परसूबा व आईचे नाव नांगिताबाई. त्यांच्या जीवनाविषयी फारशी…

अंबरखान हुसेन (Ambarkhan Husain)

हुसेन, अंबरखान : (१६०३–सु. १६५३). एक मुसलमान संतकवी. त्यांना अंबरहुसेन असेही म्हणतात.त्यांची अंबरहुसेनी ( ओवीसंख्या ८७१) ही भगवद्गीतेवरील टीका प्रसिद्ध आहे. त्यांच्या जन्माचा उल्लेख सिद्धांतचिदंबरी (वैद्यनाथ) या ग्रंथाच्या ‘चिदंबरं-जयंतीस्तोत्र’ या…

लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री हळबे (Laxman Moreshwarshastri Halbe)

हळबे, लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री : (? १८३१–१२ मे १९०४). महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र कादंबरीकार व अद्भुतरम्य कादंबऱ्यांचे अध्वर्यू. त्यांची कौटुंबिक माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न कुटुंबात वाई (जिल्हा सातारा) येथे झाला.…

विनायक रामचंद्र हंबर्डे (Vinayak Ramchandra Hambarde)

हंबर्डे, विनायक रामचंद्र : (२३ एप्रिल १९०८ - १९ नोव्हेंबर १९६३). वैदर्भीय मराठी नाटककार, कादंबरीकार व संपादक. अमरावतीजवळील बडनेरा या उपनगरातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म रामचंद्र व पार्वतीबाई या दांपत्यापोटी…

निर्मलजित सिंग सेखों (Nirmaljit Singh Sekhon)

सेखों, निर्मलजित सिंग : (१७ जुलै १९४५‒१४ डिसेंबर १९७१). भारतीय हवाई दलातील एक धाडसी, पराक्रमी वैमानिक आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी पदकाचे मरणोत्तर पहिले मानकरी. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पंजाबमधील…

ल्वी ब्रेल (Louis Braille)

ब्रेल, ल्वी : (४ जानेवारी १८०९–६ जानेवारी किंवा २८ मार्च १८५२). फ्रेंच अंधशिक्षक व विख्यात ब्रेल लिपीचा जनक. त्यांचा जन्म पॅरिसजवळील कूपर्व्हे येथे झाला. ते तीन वर्षांचे असतानाच वडिलांच्या वर्कशॉपमध्ये…