निद्रा (आयुर्वेद)

निद्रा म्हणजे झोप. वात, पित्त व कफ याप्रमाणेच आहार, निद्रा व ब्रह्मचर्य यांनाही आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे. आहार, निद्रा व ब्रह्मचर्यरूपी तिपाईवर आपले जीवन आधारलेले असते. म्हणूनच वात, पित्त…

नस्य (Nasya)

नस्य हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे. आयुर्वेदानुसार गळ्याभोवतालच्या हाडाच्या वरील भागात असलेल्या सर्व अवयवांच्या विकारांवर नस्याचा उपयोग होतो. नस्याचा उपयोग रोगावस्थेत होतो…

रसधातु (Rasa Dhatu)

आयुर्वेदानुसार शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी रस हा प्रथम क्रमांकाचा धातू आहे. येथे रस म्हणजे खाल्लेल्या अन्नावर जाठराग्नीची प्रक्रिया झाल्यानंतर व त्यातून मल निघून…