शेखर चिंतामणी मांडे (Shekhar C. Mande) 

मांडे, शेखर चिंतामणी : ( ५ एप्रिल १९६२ ) शेखर मांडे यांचा जन्म नागपूर येथे झाला. नागपूर विद्यापीठातून भौतिकी, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात पदवी मिळवून त्यांनी याच विद्यापीठातून भौतिक…

हिमदंश (Frostbite)

मानवामध्ये त्वचा किंवा शरीराच्या इतर भागाचे तापमान हिमवर्षाव, हिमवादळ, अतिशीत पाण्याचा संपर्क यांमुळे अत्यंत कमी झाले तर हिमदंशाची लक्षणे आढळतात. हिमदंशाचे प्राथमिक लक्षण म्हणजे हिमदंश झालेला भाग बधिर होतो. यानंतर…

पेशीमृत्यू (Apoptosis)

बहुपेशीय सजीवांमध्ये अनेक प्रकारच्या ऊती (Tissue) असतात. प्रत्येक ऊतीचे कार्य तसेच पेशी (Cell) किती काळ कार्यरत राहणार हे निश्चित असते. ज्या पेशींचे आयुष्य अल्प आहे किंवा ज्यांचा कार्यकाळ संपला आहे…

पेशीनाश (Necrosis)

एखाद्या ऊतीतील (ऊतक; Tissue) पेशींचा संसर्ग, जखम किंवा रक्तपुरवठा थांबण्यामुळे तेथील पेशी (Cell) मृत पावतात यास पेशीनाश (Necrosis) असे म्हणतात. मोठ्या प्रमाणात झालेल्या पेशीनाशास ऊती/ऊतकनाश असेही म्हणतात. ‘पेशीनाश’ हा शब्द…

ग्लेझर, डोनाल्ड आर्थर (Glaser, Donald Arthur)

ग्लेझर, डोनाल्ड आर्थर : ( २१ सप्टेबर १९२६ - २८ फेबृवारी २०१३ ) डोनाल्ड आर्थर ग्लेझर यांचा जन्म अमेरिकेत ओहायो, क्लीवलंड येथे झाला. त्यांचे वडील विल्यम जे. ग्लेझर उद्योगपती होते.…

बोर्डेट, जूल्स (Bordet, Jules)

बोर्डेट, जूल्स : (१३ जून १८७० ते ६ एप्रिल १९६१ ) जूल्स बोर्डेट यांचा बेल्जियममधील सोयग्निस येथे झाला. ब्रसेल्समध्ये १८९२ मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन पदवी मिळवल्यानंतर पॅरिसमधील पाश्चर इंस्टिट्यूट मध्ये…

 ‘ला काँझ’(‘LaCONES’), हैदराबाद (Laboratory for the Conservation of Endangered Species, Hydarabad)

  ‘ला काँझ’(‘LaCONES’), हैदराबाद : (स्थापना – २००७) हैदराबादमधील ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायॉलॉजी’ ह्या संस्थेच्या पुढाकाराने ‘संकटग्रस्त जातींच्या पर्यावरणीय संवर्धनासाठीची ही प्रयोगशाळा’ स्थापन झाली. ‘ला काँझ’ या संस्थेच्या…

एलियन, गर्ट्रूड बेल  ( Elion,  Gertrude Belle )

एलियन, गर्ट्रूड बेल : (२३ जानेवारी, १९१८ –  २१ फेबुवारी, १९९९  ) गर्ट्रूड बेल एलियन ह्यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांचे आईवडील लिथुआनिया देशातून अमेरिकेत स्थलांतरित आले  होते. शालेय जीवनात गर्ट्रूडना सर्व…

वॉल्ड, जॉर्ज डेविड (Wald, George David)

वॉल्ड, जॉर्ज डेविड : ( १८ नोव्हेंबर, १९०६ – १२ एप्रिल, १९९७ ) जॉर्ज डेविड वॉल्ड यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी एका मित्राच्या सहाय्याने रेडिओ…

हिलमन, मॉरीस राल्फ (Hilleman, Maurice Ralph)

हिलमन, मॉरीस राल्फ : ( ३० ऑगस्ट, १९१९ – ११ एप्रिल, २००५ ) मॉरिस राल्फ हिलमन यांचा जन्म माइल्स सिटी मॉन्टाना येथे झाला. त्यांचे बालपण फार्ममध्ये काम करण्यात गेले. त्यांच्या…

हक्स्ली, अँड्र्यू फिल्डिंग (Huxley, Andrew Fielding)

हक्स्ली, अँड्र्यू फिल्डिंग : ( २२ नोव्हेंबर १९१७ - ३० मे २०१२ ) अँड्र्यू हक्स्ली यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांचे आजोबा थॉमस हक्स्ली प्रख्यात लेखक व वैज्ञानिक होते. चार्ल्स डार्विनचे…

वॉक्समन, सेल्मन अब्राहम (Waksman, Selman  Abraham) 

वॉक्समन, सेल्मन अब्राहम : ( २२ जुलै, १८८८ - १६ ऑगस्ट, १९७३ ) सेल्मन अब्राहम वॉक्समन यांचा युक्रेनमध्ये जन्म झाला. युक्रेन हा त्याकाळी  रशियन साम्राज्याचा भाग होता. वॉक्समन यांच्या बालपणी…

गीयमन, रॉजर चार्ल्स लुई (Guillemin, Roger Charles Louis)

गीयमन, रॉजर चार्ल्स लुई : ( ११ जानेवारी, १९२४ ) गीयमन रॉजर चार्ल्स लुई यांचा जन्म बर्गंडी ह्या फ्रान्सच्या पूर्व भागातील शहरात झाला. त्यांचे वडील यांत्रिकी अवजारे बनवत होते.  रॉजर…

सर (फ्रँक) मॅकफार्लेन बर्नेट (Sir Frank Macfarlane Burnet)

बर्नेट, सर (फ्रँक) मॅकफार्लेन : (३ सप्टेंबर १८९९ — ३१ ऑगस्ट १९८५). ऑस्ट्रेलियन वैद्यक, प्रतिरक्षाशास्त्रज्ञ आणि विषाणुविज्ञ. त्यांना उपार्जित प्रतिक्षमताजन्य सह्यता (Acquired immunological tolerance) या शोधाबद्दल १९६० सालातील शरीरक्रियाविज्ञान किंवा…

क्षयरोग जीवाणू  (Mycobacterium tuberculosis)

मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस  या जीवाणूमुळे मानवास क्षयरोग होतो. सामान्य भाषेत याला क्षयरोग जीवाणू असे म्हणतात. क्षयरोग हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. संस्कृतमध्ये ‘क्षय’ वा ‘राजयक्ष्मा’ असा त्याचा उल्लेख आढळतो. फुप्फुसाचा क्षयरोग…