फ्रीड्रिख व्हिल्हेल्म योझेफ फोन शेलिंग (Friedrich Wilhelm Joseph von Schelling)
शेलिंग, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म योझेफ फोन : (२७ जानेवारी १७७५—२० ऑगस्ट १८५४). विख्यात जर्मन तत्त्वज्ञ. जन्म जर्मनीतील लिऑनबर्ग येथे. त्याचे वडील ल्यूथरपंथीय धर्मगुरू होते. ट्यूबिंगन विद्यापीठात शिक्षण घेत असताना प्रसिद्ध जर्मन…