श्रीकृष्ण (बबनराव) हळदणकर (Srikrishna (Babanrao) Haldankar)
हळदणकर, बबनराव : (२९ सप्टेंबर १९२७ – १७ नोव्हेंबर २०१६). एक बुजुर्ग महाराष्ट्रीय शास्त्रीय संगीत गायक, संगीतज्ञ व संगीत बंदिशकार. मूळ नाव श्रीकृष्ण; पण बबनराव हळदणकर या नावाने अधिक परिचित.…