पॅरामिशियम (Paramecium)

प्रोटिस्टा सृष्टीच्या आदिजीव संघाच्या सिलिएटा वर्गातील पॅरामिशियम ही सूक्ष्म व एकपेशीय प्रजाती आहे. या प्रजातीच्या जगभर ८–९ जाती आहेत. सामान्यपणे आढळणाऱ्या पॅरामिशियमाची शास्त्रीय नावे पॅरामिशियम कॉडेटम व पॅरामिशियम ऑरेलिया ही…

अल्कलॉइड (Alkaloid)

अनेक सजीवांत नैसर्गिक रीत्या तयार होणारी नायट्रोजनयुक्त व रासायनिक दृष्ट्या आम्लारीधर्मी संयुगे. निसर्गत: अल्कलॉइडे प्रामुख्याने वनस्पतींमध्ये आढळतात. तसेच कवके, प्राणी, जीवाणू इत्यादींसारख्या सजीवांतही काही अल्कलॉइडे तयार होतात. अल्कलॉइडे ही अ‍ॅमिनो…

ऑक्टोपस (Octopus)

मृदुकाय (मॉलस्का) संघातील शीर्षपाद (सेफॅलोपोडा) वर्गातील ऑक्टोपोडा गणाच्या ऑक्टोपोडिडी कुलातील सागरी प्राणी. ऑक्टोपसाचे शास्त्रीय नाव ऑक्टोपस व्हल्गॅरिस आहे. रात्री संचार करणारा हा प्राणी मांसाहारी आहे. गोगलगायीसारख्या प्राण्यापासून याची उत्क्रांती झाल्याचे अभ्यासकांचे मत…

घुबड (Owl)

जगभर आढळणारा एक पक्षी. स्ट्रिगीफॉर्मिस या गणात घुबडांचा समावेश होत असून या गणात स्ट्रायजिडी व टायटोनिडी अशी दोन कुले आहेत. जगभर त्यांच्या सु. २०० पेक्षा अधिक जाती आहेत. भारतात त्यांच्या…

मुंगूस (Mongoose)

एक सस्तन प्राणी. मुंगसाचा समावेश स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील मांसाहारी गणाच्या हर्पेस्टिडी कुलात होतो. आफ्रिकेत, आशियात आणि यूरोपात मिळून त्यांच्या ३३ जाती आढळतात. त्यांपैकी बऱ्याच जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात त्यांच्या…

पेंग्विन (Penguin)

अंटार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा एक पक्षी. स्फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना ‘पेंग्विन’ म्हटले जाते. या कुलात त्याच्या १७ जाती असून मुख्यत: अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड…