बापूराव विरूपाक्ष विभुते (Bapurao Virupaksha Vibhute)
विभुते, बापूराव विरूपाक्ष : ( ७ ऑक्टोबर १९३० मृत्यू - ३ जुलै १९६० ). सुप्रसिद्ध राष्ट्रीय शाहीर. शाहीर बापूराव विरुपाक्ष विभुते हे राष्ट्रीय शाहीर गणेश दत्तात्रय दीक्षित यांचे शिष्य होत.…
विभुते, बापूराव विरूपाक्ष : ( ७ ऑक्टोबर १९३० मृत्यू - ३ जुलै १९६० ). सुप्रसिद्ध राष्ट्रीय शाहीर. शाहीर बापूराव विरुपाक्ष विभुते हे राष्ट्रीय शाहीर गणेश दत्तात्रय दीक्षित यांचे शिष्य होत.…
नानाबुवा बडोदेकर (सुपेकर) : ( १८७९ - २७ मे १९६९ ). प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. त्यांचा जन्म बडोदे येथे रुक्मिणी पांडुरंग मंदिरात झाला. लहान वयापासूनच मंदिरात वास्तव्य असल्याने त्यांच्या कानी हरिनाम…
ढवळपुरीकर, चंद्रकांत : (२३ जुलै १९३२). ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला . त्यांची घरची परिस्थिती…
मेहंदळे, अनंत महादेव : ( ७ फेब्रुवारी १९२८ - २४ एप्रिल १९९२ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. पुणे जिल्ह्यातील मळवली जवळ भाजे गावी महादेव आणि पार्वतीबाई यांच्या पोटी अनंतबुवांचा जन्म…
आफळे, गोविंदस्वामी : ( ११ फेब्रुवारी १९१७ - १ नोव्हेंबर १९८८ ). समर्थ संप्रदायी राष्ट्रीय कीर्तनकार. पिढीजात कीर्तनपरंपरा असणाऱ्या आफळे घराण्यात वडील रामचंद्रबुवा आणि आई चिमुताई यांच्या पोटी सात मुलींनंतर जन्माला…
पार्वती बाऊल : (१९७६). पश्चिम बंगालमधील बाऊल हा संगीत प्रकार सादर करणाऱ्या लोककलाकार. पश्चिम बंगालमधील सनातन ब्राह्मण कुटुंबात मौशमी परियल म्हणून पार्वतीजींचा जन्म झाला. त्यांचा परिवार हा मूळचा पूर्व बंगाल…
बनसोडे, मंगला : (१२ सप्टेंबर १९५१). ढोलकी फडाच्या तमाशातील कलावती. तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या कन्या. ढोलकी फडाच्या तमाशात गायिका, नर्तिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका त्यांनी आजवर साकार केल्या…
बी. ए. विवेक राय : (८ डिसेंबर १९४६). कर्नाटकातील प्रख्यात लोकसाहित्य अभ्यासक,संशोधक. जन्मस्थळ पुंचा गाव, बंतवाल तालुका, दक्षिण कन्नड,कर्नाटक. दक्षिण कर्नाटकातील मंगलोर स्थित विवेक राय यांनी १९८१ मध्ये म्हैसूर विद्यापीठातून…
महाराष्ट्रातील भक्तिनाट्य. अभिनीत भारूडे म्हणजेच लळित. सोंग आणून केलेले कीर्तन अशाही लळिताची व्याख्या केली जाते. दशावताराचे लळित,सांप्रदायिक लळित,कीर्तनाचे लळित,नामसप्ताहाचे लळित, काल्याचे लळित आणि क्रीडास्वरूपी लळित असे लळिताचे सहा प्रकार अभ्यासकांनी…
लोककला ही संज्ञा नागरीकरण न झालेल्या आदिवासी आणि ग्रामीण जीवनातील कलेसाठी योजिली जाते. निसर्गाशी संवाद साधीत जगणाऱ्या लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार लोककला म्हणून ओळखले जातात. त्यात नृत्य,…
उमप, मीराबाई : भारुड सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंत. संतांचे अभंग म्हणजे रूपकाश्रयी अभंग. या अभंगांचीच अभिनित भारूडे झाली. ही भारूडे सादर करणाऱ्या मीराबाई उमप यांचे नाव मानाने घेतले जाते.…
प्रादेशिकदृष्ट्या जनसामान्यांमध्ये, विकसित झालेले आणि परंपरेने चालत आलेले नृत्य म्हणजे लोकनृत्य. पारंपरिक नृत्य, अपरिष्कृत नृत्य, आत्मभानविरहित नृत्य समूहाने संरचना केलेले नृत्य इत्यादी नावांनी ते संबोधले जाते. पारंपरिक लोकजीवनाचे प्रतिबिंबच ह्या…
खंडोबाचे जागरण हा खंडोबा या कुलदैवताचा संकीर्तन प्रकार असून कुळधर्म-कुळाचार म्हणून खंडोबाचे जागरण घातले जाते. हे जागरण विधिनाट्य म्हणूनही ओळखले जाते. आंबेचा गोंधळ, भैरवनाथाचे भराड तसेच खंडोबाचे जागरण.खंडोबा हे कुलदैवत…