व्ह्यूर्त्स अभिक्रिया (Wurtz reaction)
अल्किल हॅलाइडाची डायएथिल ईथरच्या द्रावणामध्ये सोडियमाशी अभिक्रिया होऊन अल्केन तयार होतो, या अभिक्रियेला व्ह्यूर्त्स अभिक्रिया (वर्ट्झ विक्रिया) असे म्हणतात. ही संयुग्मीकरण अभिक्रिया आहे. या अभिक्रियेचा शोध फ्रेंच शास्त्रज्ञ शार्ल आदोल्फ…