आदिजीव संघ (Protozoa)
सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्वप्रथम हे प्राणी निर्माण झाले. हे प्राणी अत्यंत सूक्ष्म व एकपेशीय असून खार्या वा गोड्या पाण्यात, ओल्या जमिनीत अथवा दमट रेतीमध्ये आजही आढळून येतात. अभ्यासक…
सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्वप्रथम हे प्राणी निर्माण झाले. हे प्राणी अत्यंत सूक्ष्म व एकपेशीय असून खार्या वा गोड्या पाण्यात, ओल्या जमिनीत अथवा दमट रेतीमध्ये आजही आढळून येतात. अभ्यासक…
कण्याचे आणि शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य करणारे पृष्ठवंशीय प्राण्यांमधील इंद्रिय. मनुष्याच्या आणि इतर बहुतांशी सस्तन प्राण्यांमध्ये कानाचे बाह्य, मध्य आणि आंतरकर्ण असे तीन भाग पुढीलप्रमाणे पडतात. बाह्यकर्ण हा कानाची पाळी…
माणसाळलेल्या प्राण्यांमध्ये जगभरात मोठ्या संख्येने असलेला प्राणी. स्तनी वर्गाच्या समखुरी (आर्टिओडॅक्टिला) गणाच्या गोकुलातील बोव्हिनी उपकुलात गायीचा समावेश होतो. हा रवंथ करणारा आणि पोकळ शिंगे असलेला शाकाहारी प्राणी आहे. गाय-बैल या…
पक्षी वर्गाच्या काक-कुलातील एक परिचित पक्षी. कावळ्याच्या अनेक जाती असून दक्षिण अमेरिकेचा अपवाद सोडून जगात सर्वत्र कावळे दिसून येतात. गावकावळा व डोमकावळा या भारतातील कावळ्याच्या दोन जाती आहेत. गावकावळ्याचे शास्त्रीय…
केशवाहिनी म्हणजे शरीरातील सर्वांत सूक्ष्म रक्तवाहिनी होय. केशवाहिन्यांची लांबी सु. १ मिमी. तर व्यास ८-१० मायक्रॉन (१ मायक्रॉन = ०.०००१ मिमी.) असतो. त्या एकपेशीय स्तराने बनलेल्या असून केवळ सूक्ष्मदर्शकाखालीच पाहता…
सर्व सजीवांच्या पेशींत आढळणारी धाग्यांसारखी सूक्ष्म संरचना. प्रत्येक गुणसूत्रात डीएनएचे रेणू असतात. डीएनए म्हणजे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाचे जटिल रासायनिक संयुग. गुणसूत्रे आनुवंशिक पदार्थांची वाहक आहेत; या पदार्थांच्या एककांना जनुक (जीन) म्हणतात.…