जाबालदर्शनोपनिषद् (Jabaldarshanopnishad)
जाबालदर्शनोपनिषद् हे सामवेदाशी संबंधित असलेले उपनिषद् आहे. यालाच दर्शनोपनिषद् असे म्हणतात. या उपनिषदामध्ये योगशास्त्रातील संकल्पनांचा विचार पातंजल योगाबरोबरच किंबहुना त्यापेक्षा अधिक वेदान्ताच्या आधारे केला आहे. भगवान् विष्णूंचे अवतार असलेल्या दत्तात्रेयांनी…