ल्युक मॉन्टेग्निअर (Luc Antoine Montagnier)

मॉन्टेग्निअर, ल्युक : ( १८ ऑगस्ट १९३२ ) ल्युक मॉन्टेग्रीअर यांचा जन्म छाब्रिस (Chabris) गावात झाला. त्यांचे वडील अँटोनी हे मध्य फ्रान्समधील पठारे आणि जुन्या ज्वालामुखीच्या प्रदेशात राहत. त्यामुळे त्यांना त्यांचे…

जोसेफ लिस्टर (Joseph Lister)

लिस्टर, जोसेफ : ( ५ एप्रिल, १८२७ – १० फेब्रुवारी, १९१२ ) जोसेफ लिस्टर यांचा जन्म इंग्लंडमधील इसेक्स प्रांतातील वेस्टहॅम शहरात झाला. सूक्ष्मदर्शकाचे भिंग तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले जॅक्सन लिस्टर हे…

गॅलो, रॉबर्ट चार्ल्स (Gallo, Robert  Charles)

गॅलो, रॉबर्ट चार्ल्स :  ( २३ मार्च १९३७ ) रॉबर्ट सी गॅलो यांचा जन्म वॉटरबरी, कनेक्टीकट येथे झाला. मार्क्स कॉक्स यांच्यामुळे त्यांना पेशींच्या अभ्यासाची गोडी लागली. तसेच प्रेतांची उत्तरीय तपासणी…

आनुवंशिक विकृती (Genetic disorder)

गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकांमधील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे आनुवंशिक विकृती. गुणसूत्रांच्या संख्येत किंवा संरचनेत बदल झाल्याने या विकृती उद्भवतात आणि शरीराच्या कार्यात बिघाड होतो. दुभंगलेले ओठ, वर्णकहीनता यांसारखी शारीरिक…

ऊती संवर्धन (Tissue culture)

एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्‍या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या…