थेरेमिन (Theremin)

विद्युत्चलित वाद्यांपैकी एक आद्य आणि महत्त्वपूर्ण वाद्य. थेरेमिन हे स्पर्शही न करता ध्वनित होणारे वाद्य आहे. रशियामध्ये १९१९ च्या सुमारास ल्येव्ह टर्मन (Lev Termen) यांनी हे वाद्य निर्माण केले, मात्र…

फ्ल्यूट (Flute)

सुषिर वाद्यवर्गातील एक प्रमुख पाश्चात्त्य वाद्य. तोंडाने हवा फुंकून वाजविण्याच्या या दंडगोलाकार वाद्याचे अनेक प्रकार आहेत. हे प्रकार सामान्यत: त्याची लांबी, छिद्र (रंध्र) संख्या तसेच वादनतंत्रे यांतील भिन्नतेमुळे पडले आहेत.…

डबल बेस (Double Bass)

या वाद्यास डबल बास असेही म्हणतात. पाश्चात्त्य वाद्यवृंदातील व्हायोलिनगटातील (फॅमिली) सर्वांत मोठे व खालच्या पट्टीचे एक तंतुवाद्य. ते संकरज (Hybrid) तंतुवाद्य असून त्यावर व्हायोलिनगट व गम्बा (वाद्य) यांचा प्रभाव आहे.…

बसून (Bassoon)

पाश्चात्त्य संगीतपरंपरेतील ओबो वाद्यकुलातील, कंपित-वायुस्तंभ-वर्गातील एक वाद्य. त्यास जर्मन ‘फॅगॉट’ व इटालियन ‘फागोत्तो’ अशा संज्ञा आहेत. याशिवाय याचे स्टँडर्ड, डबल बसून, डिस्कॅट वगैरे अन्य प्रकारही आढळतात. वाद्यवृंद व सैनिकी वाद्यघोष…

Read more about the article ओबो (Oboe)
ओबो

ओबो (Oboe)

एक पाश्चात्त्य सुषिर वाद्य व वाद्यकुल. पाश्चात्त्य वाद्यवर्गीकरणानुसार त्याचा अंतर्भाव लाकडी वायुवाद्यांत केला जातो. भारतीय शहनाईप्रमाणेच काहीशी त्याची रचना असते. त्याचा प्रामुख्याने ऑर्केस्ट्रात वापर करतात; तथापि त्याचे स्वतंत्रपणेही (सोलो) वादन…

अ‍ॅल्टो (Alto)

(१) पाश्चात्त्य संगीतातील मानवी आवाज-पल्ल्यांच्या केलेल्या चार प्रकारांपैकी एक. मूळ इटालियन शब्द ‘आल्तो’ (उंच). स्त्रियांच्या आवाजाचा मंद्र पंचमापासून ते तार षड्जापर्यंतचा पल्ला, म्हणजेच साधारणतः मंद्र एफ ते मध्य बी हा…