मेकॉलेचा खलिता (Mecaulay’s Khalita)
भारतातील शिक्षण कशा प्रकारचे असावे, याबद्दल ब्रिटिश संसदेने इ. स. १८१३ मध्ये एक कायदा केला. त्या कायद्याप्रमाणे मिशनऱ्यांना भारतात स्थायिक होऊन तेथील रहिवाशांना धार्मिक शिक्षणासह पाश्चात्य शिक्षण देण्याची परवानगी दिली…