कांताबाई सातारकर (Kantabai Satarkar)
कांताबाई सातारकर : (१९३९) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी. गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशाचा कोणताही…