अलेक्झांडर फोन हंबोल्ट (Alexander Von Humboldt)

हंबोल्ट, अलेक्झांडर फोन (Humboldt, Alexander Von) : (१४ सप्टेंबर १७६९ – ६ मे १८५९). जर्मन भूगोलज्ञ, समन्वेषक, प्रवासी व निसर्गवैज्ञानिक. त्यांना आधुनिक भूगोलाचा जनक मानले जाते. त्यांचे पूर्ण नाव फ्रीड्रिख व्हिल्हेल्म…

व्हर्नी लव्हेट कॅमरन (Verney Lovett Cameron)

कॅमरन, व्हर्नी लव्हेट (Cameron, Verney Lovett) : (१ जुलै १८४४ – २७ मार्च १८९४). विषुववृत्तीय आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत प्रवास करणारा पहिला ब्रिटिश समन्वेषक. त्यांचा जन्म इंग्‍लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील…

ॲटिला (Attila)

ॲटिला : (४०६?—४५३). प्रसिद्ध हूण राजा. वडिलांचे नाव मुंदझुक व चुलत्याचे नाव रूआ. रूआनंतर ४३४ मध्ये ॲटिला आपला भाऊ ब्‍लीडासह गादीवर आला. त्यांचे साम्राज्य पश्चिमेकडील आल्प्स व बाल्टिक प्रदेश इथपासून…

मार्को पोलो (Marco Polo)

पोलो, मार्को : (१२५४– ८ जानेवारी १३२४). आशियातील देशांत, विशेषत: चीनमध्ये, प्रवास करणारा इटालियन साहसी प्रवासी व व्यापारी. त्याचा जन्म व्हेनिसमध्ये झाला. त्याच्या लहानपणीच आईचे निधन झाले. व्हेनिसमधील त्याच्या लहानपणीच्या…

इब्‍न बतूता (Ibn Battuta)

इब्‍न बतूता : (२४ फेब्रुवारी १३०४-१३७८). मध्ययुगातील एक प्रसिद्ध अरब प्रवासी व प्रवासवर्णनकार. मोरोक्कोमधील तँजिअर या शहरात न्यायाधीशांची (काझी) परंपरा असलेल्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे पूर्ण नाव अबू अब्दुल्ला…

एराटॉस्थीनीझ (Eratosthenes)

एराटॉस्थीनीझ (Eratosthenes) : (इ. स. पू. सु. २७६—१९४). ग्रीक गणिती, खगोलशास्त्रज्ञ व भूगोलज्ञ. त्यांचा जन्म लिबिया देशात सायरीनी (प्राचीन सायरेनेइकाची राजधानी – सध्याचे शहर) या गावी झाला. त्यांचे शिक्षण ॲलेक्झांड्रिया व अथेन्स येथे झाले. त्यांच्या समकालीन…