टॅबलेट संगणक (Tablet Computer)
(मोबाइल उपकरण; मोबाइल टेलिफोन). संगणकाचा प्रकार. लॅपटॉप संगणक आणि स्मार्टफोन यांच्या आकारांदरम्यान अर्थातच मध्यम असतो. सुरुवातीलस टॅबलेट संगणकांनी माहिती इनपुट करण्यासाठी कीबोर्ड किंवा स्टाईलसचा (stylus) वापर केला, परंतु नंतर या…