डिस्कुलिंग सोसायटी (Deschooling Society)

शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाणारे एक पुस्तक. प्रसिद्ध ऑस्ट्रियन शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि सामाजिक समीक्षक इव्हान इलिच यांचे १९७१ मध्ये डिस्कुलिंग सोसायटी (शाळा विरहित समाज) हे पुस्तक प्रकाशित झाले.…

लिंग गुणोत्तर (Sex Ratio)

दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेले स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंगगुणोत्तर. कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप वजा केला, तर नैसर्गिक रित्या दर १०० मुलींमागे साधारणतः १०४ ते १०७ मुलगे जन्माला येतात. जैविक रित्या…