गोमाटोस, पीटर जे. (Gomatos, Peter J.)

गोमाटोस, पीटर जे. : ( १३ फेब्रुवारी, १९२९ ) पीटर गोमाटोस यांचा जन्म केंब्रिज, इंग्लंड येथे झाला. शालेय शिक्षण त्यांनी केंब्रिज रिंज व लॅटीन स्कूलमध्ये घेतले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून…

बार्नेट लेस्ली (Barnett Leslie)

बार्नेट लेस्ली : ( १२ ऑक्टोबर १९२० - १० फेब्रुवारी २००२ ) मार्गारेट लेस्ली कॉलर्ड यांचा जन्म लंडन येथे झाला. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस त्यांनी एसेक्समध्ये कृषी संस्थेत शिकण्यास सुरुवात केली.…

बरुज, बेनॅसेरॅफ (Baruj, Benacerraf )

बरुज, बेनॅसेरॅफ : ( २९ ऑक्टोबर, १९२० – २ ऑगस्ट, २०११ ) बरुज बेनॅसेरॅफ यांचा जन्म व्हेनेझुएलाची राजधानी कॅरॅकॅस येथे वंशात झाला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर वैद्यक…

मार्मुर, ज्युलियस (Marmur, Julius)

मार्मुर, ज्युलियस : (२२ मार्च, १९२६ – २० मे, १९९६) जैविक शास्त्रज्ञ जुलियस मार्मुर यांचा जन्म बीअल्स्टोक (पोलंड ) इथे झाला. कॅनडा येथे त्यांनी शालेय आणि कॉलेज शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षण  मॅकगिल…

ब्रॉक, थॉमस डेल ( Brock, Thomas Dale)

ब्रॉक, थॉमस डेल : ( १० सप्टेंबर, १९२६ ) थॉमस डेल ब्रॉक यांचा जन्म क्लिव्हलंड ओहायो येथे झाला. वयाच्या १० व्या वर्षी रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशी उपकरणांची पेटी त्यांना ख्रिसमसची भेट…

जॉन फोर्स्टर कैर्न्स (John Forster Cairns)

कैर्न्स, जॉन फोर्स्टर : (२१ नोव्हेंबर १९२२). ब्रिटिश वैद्य आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी जनुकांच्या प्रती कशा तयार होतात याचे प्रात्यक्षिक करून सिद्ध केले. कैर्न्स यांचा जन्म ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे आजोबा…