डार्लिंग नदी (Darling River)

ऑस्ट्रेलियातील मरी-डार्लिंग नदीप्रणालीतील सर्वांत लांब नदी. या नदीची लांबी २,७४० किमी. असून संपूर्ण डार्लिंग नदीप्रणालीचे क्षेत्रफळ ६,५०,००० चौ. किमी. आहे. न्यू साउथ वेल्स आणि क्वीन्सलँड या राज्यांच्या सीमेजवळ ग्रेट डिव्हायडिंग…

एडवर्ड जॉन एअर (Edward John Eyre)

एअर, एडवर्ड जॉन (Eyre, Edward John) : (५ ऑगस्ट १८१५ – ३० नोव्हेंबर १९०१). ऑस्ट्रेलियात समन्वेषण करणारे ब्रिटिश समन्वेषक आणि ब्रिटिश वसाहतीचे प्रशासक. त्यांचा जन्म इंग्लंडच्या बेडफर्डशर परगण्यातील व्हिप्सनेड या…

लागूना दे बाय सरोवर (Laguna de Bay Lake)

फिलिपीन्समधील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे अंतर्गत सरोवर. लूझॉन हे फिलिपीन्समधील सर्वांत मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे बेट असून त्या बेटावरच हे सरोवर आहे. फिलिपीन्स या देशाच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या मानिला महानगरापासून…

हंबोल्ट नदी (Humboldt River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी नेव्हाडा राज्यातून वाहणारी एक प्रमुख नदी. या नदीची लांबी सुमारे ४८० किमी. असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४३,६१५ चौ. किमी. आहे. नेव्हाडा राज्यातील ही सर्वांत मोठी नदीप्रणाली असून…