जागतिक ठेव पावती (Global Depository Receipt–GDR)

परकीय कंपन्यांचे भांडवल-शेअर्स (समभाग) खरेदी करून खरेदीदाराच्या खात्यावर ते जमा केल्याबद्दलची ठेवीदार बँकेने दिलेली पावती, म्हणजे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय ठेव पावती. साधारणत: एक जागतिक ठेव पावती म्हणजे १० समभाग अशा…