चिनुआ अचेबे (Chinua Achebe)
अचेबे, चिनुआ : (१६ नोव्हेंबर १९३० - २१ मार्च २०१३). नायजेरियन कादंबरीकार, कवी, प्राध्यापक आणि समालोचक. संपूर्ण नाव अल्बर्ट चिन्युलुमोगू अचेबे. अचेबे याचे लहानपण नायजेरियातील ओगीदी इग्बो (इबो) शहरात गेले.…
अचेबे, चिनुआ : (१६ नोव्हेंबर १९३० - २१ मार्च २०१३). नायजेरियन कादंबरीकार, कवी, प्राध्यापक आणि समालोचक. संपूर्ण नाव अल्बर्ट चिन्युलुमोगू अचेबे. अचेबे याचे लहानपण नायजेरियातील ओगीदी इग्बो (इबो) शहरात गेले.…
डिकिन्सन, एमिली : (१० डिसेंबर १८३०–१५ मे १८८६). श्रेष्ठ अमेरिकन कवयित्री. ॲव्हर्स्ट, मॅसॅचूसेट्स येथे जन्म. माउंट हॉल्योक येथील ‘फीमेल सेमिनरी’त शिक्षण. कुटुंबातील तीन मुलांपैकी दुसरे अपत्य असलेली एमिली धार्मिक वातावरणात…
म्यूलर, हेर्टा : (१७ ऑगस्ट १९५३). जर्मन- रुमानियन कादंबरीकार, कवी, निबंधकार आणि साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेती लेखिका. एकाग्रतेने कविता लिहिणारी व विस्थापितांच्या आयुष्याचे गद्यलेखनातून मोकळेपणाने चित्रण करणारी लेखिका असा तिचा…
हब्बा खातून : (सु. सोळावे शतक). मध्ययुगीन कालखंडातील प्रसिद्ध काश्मीरी कवयित्री. जन्म चंद्रहार (काश्मीर) येथे. मूळ नाव ‘झून. हब्बा खातून हे टोपणनाव. वडील शेतकरी होते. त्यांनी तिला अरबी आणि फार्सी…
स्टुअर्ट, डगलस : (३१ मे १९७६). स्कॉटीश-अमेरिकन लेखक, परिधान अभिकल्पक (फॅशन डिझायनर). सन २०२० चा बुकर पुरस्कार विजेता. जन्म ग्लासगो, स्कॉटलंड येथे. डगलस कुटुंबात तीन भावंडात सर्वात लहान. तो लहान…
एमीनेस्कू, मीहाईल : (१५ जानेवारी १८५० - १५ जून १८८९). श्रेष्ठ रूमानियन स्वच्छंदतावादी कवी, कादंबरीकार, पत्रकार. रूमानियन साहित्यातील आधुनिक कवितेचा जनक. जन्म मॉल्डेव्हियातील बॉटॉशान येथे. वडिल गेकोर्गे एमिनोव्हिसी, आई शलूका…
अलेक्सिव्हिच, स्वेतलाना : (३१ मे १९४८). प्रसिद्ध बेलारशियन शोध पत्रकार, निबंधकार, मौखिक इतिहासलेखक. दुसरे महायुद्ध, सोव्हिएत रशियाचे विघटन, चर्नोबिल दुर्घटना आणि अफगाण युद्ध यातून निर्माण झालेल्या ताणतणावाच्या स्थितीची सत्यान्वेषी मांडणी…
आनाक्रेऑन : (सु. ५८२ – सु. ४८५ इ.स.पू.) एक ग्रीक भावकवी. जन्म आशिया मायनर मधील टीऑस या लहानशा बेटावर. पर्शियन आक्रमण थांबविण्यासाठी स्थापित झालेल्या इऑनियन लीगच्या बारा शहरांपैकी टीऑस हे…
ॲपोलोनियस रोडियस : (जन्म.इ. स. पू. २९५). ग्रीक कवी आणि व्याकरणकर्ता आणि ग्रंथपाल. जन्म ग्रीसमधील शेड्स येथे. लायब्ररी ऑफ ॲलेक्झांड्रिया येथे त्याने संशोधक आणि ग्रंथपाल म्हणून काम केले.आर्गोनाउटिका या महाकाव्यलेखनासाठी…
ॲरिस्टोफेनीस : (सु. ४४६-३८६ इ. स. पू.). एक ग्रीक सुखात्मिकाकार.‘ॲरिस्टोफेनीसला सुखात्मिकेचा जनक’ आणि ‘प्राचीन सुखात्मिकेचा राजा’ असे म्हटले जाते. जन्म अथेन्स येथे. त्याच्या पित्याचे नाव फिलिपॉस व आईचे झेनोडोरा. ईजायना…