राजीव कुमार वार्ष्णेय
वार्ष्णेय, राजीव कुमार : (१३ जुलै १९७३). आनुवंशिकी, जनुकशास्त्र (जीनोमिक्स) आणि रेणवीय प्रजननशास्त्रातील भारतीय-ऑस्ट्रेलियन कृषिशास्त्रज्ञ. भारतातील जैविक विज्ञानासाठी सर्वांत प्रतिष्ठेचा ...
स्वाती नायक
नायक, स्वाती : (१९ जुलै १९८४). भारतीय कृषीतज्ज्ञ. शाश्वत शेतीच्या अनुषंगाने हवामान-संवदेनक्षम आणि जैवसंपृक्त (बायोफोर्टिफाइड) जातींचा भात लागवडीसाठी यशस्वी प्रसार ...
रॅमन सी. बार्बा
बार्बा, रॅमन सी. : (३१ ऑगस्ट १९३९ – १० ऑक्टोबर २०२१) सॅन निकोलस इलोकोस नॉर्टे येथे, रॅमन बार्बा यांचा जन्म झाला. त्यांचे ...
युआन लोंगपिंग
लोंगपिंग, युआन : (७ सप्टेंबर १९३० – २२ मे २०२१) युआन लोंगपिंग या चीनमधील कृषिशास्त्रज्ञाचा जन्म चीनची राजधानी बीजिंग येथे ...
प्रमोद चौधरी
चौधरी, प्रमोद : (२६ नोव्हेंबर १९४९) प्रमोद चौधरी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुधोजी हायस्कूल, ...
नगुला मीरा शैक
शैक, नगुला मीरा : (८ एप्रिल, १९७४) शैक नगुला मीरा यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील नंदिगामा येथे झाला. शालेय शिक्षण नंदिगामामधील डॉन ...
यशवंत लक्ष्मण नेने
नेने, यशवंत लक्ष्मण: (२४ नोव्हेंबर १९३६ – १५ जानेवारी २०१८) यशवंत लक्ष्मण नेने या भारतीय कृषी शास्त्रज्ञांचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर ...
बोरलॉग, नॉर्मन
बोरलॉग, नॉर्मन (Borlaug, Norman) (२५ मार्च १९१४ ते १२ सप्टेंबर २००९) नॉर्मन बोरलॉग यांचा जन्म हॉवर्ड काउंटीतील क्रेस्को या ठिकाणी ...
रतन लाल
लाल, रतन : ( ५ सप्टेंबर १९४४ ) रतन लाल यांचा जन्म पश्चिमी पंजाब, (पूर्वीचा ब्रिटिश भारत, सध्याचे पाकिस्तान) येथील करयाल ...
बेंजामिन पिअरी पाल
पाल, बेंजामिन पिअरी : (२६ मे १९०६ — १४ सप्टेंबर १९८९). बेंजामिन पिअरी पाल यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर येथे झाला. त्यांनी ...
अदिती मुखर्जी
मुखर्जी, अदिती : (१२ नोव्हेंबर १९७६). अदिती मुखर्जी यांचा जन्म कोलकता येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नवी दिल्ली तर उच्च ...
उमा लेले
लेले, उमा : (२८ ऑगस्ट १९४१ – ) उमा लेले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला. त्यांनी पुण्याच्या ...
वनसंशोधन संस्था व महाविद्यालये
वनसंशोधन संस्था व महाविद्यालये : ( स्थापना – १९०६, देहराडून ) वनसंशोधन संस्था व महाविद्यालये ही देशातील वनविषयक संशोधानासाठीची एक ...
बरबँक, ल्यूथर
बरबँक, ल्यूथर : ( ७ मार्च, १८४९ – ११ एप्रिल, १९२६ ) ल्यूथर बरबँक यांचा जन्म अमेरिकेतील लँकेस्टर, मॅसॅच्युसेट्स येथे ...
फ्यूकूवोका, मसानोबू
फ्यूकूवोका, मसानोबू : ( २ फेब्रुवारी १९१३ – १६ ऑगस्ट २००८ ) फ्यूकूवोकांचे शिक्षण जिफू प्रिफेक्चुअर कृषि महाविद्यालयात झाले. पदवीचे ...

