रूफस दानियल आयझाक्स रीडिंग (Rufus Daniel Isaacs, 1st Marquess of Reading Riding)
रीडिंग, रूफस दानियल आयझाक्स : (१० ऑक्टोबर १८६० — ३० डिसेंबर १९३५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (१९२१−२६) आणि एक मुत्सद्दी. वडील जोसेफ मायकेल आयझॉक्स. त्याचा जन्म लंडनला सधन…