बाबूराव पेंढारकर (Baburao Pendharkar)
पेंढारकर, दामोदर ऊर्फ बाबूराव : (२२ जून १८९६ – ९ नोव्हेंबर १९६७). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहायक शल्यचिकित्सक गोपाळराव आणि राधाबाई…