तापीश्वर नारायण रैना (Tapishwar Narain Raina)
रैना, तापीश्वर नारायण : (२१ ऑगस्ट १९२१ – १९ मे १९८०). भारताचे माजी भूसेनाप्रमुख (१९७५–७९). जन्म जम्मू येथे एका सुविद्य कुटुंबात. जनरल रैना पंजाब विद्यापीठाचे पदवीधर होते. नंतर त्यांनी हिंदुस्थानातील…
रैना, तापीश्वर नारायण : (२१ ऑगस्ट १९२१ – १९ मे १९८०). भारताचे माजी भूसेनाप्रमुख (१९७५–७९). जन्म जम्मू येथे एका सुविद्य कुटुंबात. जनरल रैना पंजाब विद्यापीठाचे पदवीधर होते. नंतर त्यांनी हिंदुस्थानातील…
लोकजीवनाचा एक भाग. शब्दकोशातील अर्थानुसार उत्सव म्हणजे ‘‘आनंद, आल्हाद, उत्साह’’. आनंदाचा दिवस, समारंभ, सण आदी. नियताल्हादजनक व्यापार (निश्चितपणे आल्हाद उत्पन्न करणारा व्यापार म्हणजे उद्योग तोच उत्सव होय). ‘मह उद्धव उत्सव…
उमप, मीराबाई : भारुड सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंत. संतांचे अभंग म्हणजे रूपकाश्रयी अभंग. या अभंगांचीच अभिनित भारूडे झाली. ही भारूडे सादर करणाऱ्या मीराबाई उमप यांचे नाव मानाने घेतले जाते.…
कथेंतल्या किंवा गीतांतल्या आणि कलाकृतींतल्या बीजरूप अंशाला शास्त्रीय परिभाषेत कल्पनाबंध असे म्हणतात. अनेक कथाबीजांची कथावस्तू किंवा संविधानक तयार होते. या कथावस्तूलाच लोकसाहित्याच्या परिभाषेत कथाविशेष (Tale-type) म्हणतात. प्रत्येक कथाविशेषांत अनेक बदलणारी…
कार्तिक पौर्णिमेला झाडीबोलीत कारकत असे संबोधले जाते. अन्यत्र असलेल्या प्रथेप्रमाणे झाडीपट्टीतदेखील या दिवशी सायंकाळी तुळशीचे लग्न लावतात. ज्या उसाकरिता झाडीपट्टी प्रख्यात आहेत त्या ऊसाला या दिवशी फार महत्त्व असते. किंबहुना…
कीर्तनपरंपरा : महाराष्ट्रात कीर्तनाचे पुढील पारंपरिक प्रकार आहेत १) वारकरी, २) नारदीय, ३) रामदासी, ४) गाणपत्य, ५) शाक्त, ६) राष्ट्रीय, ७) चटई (पथकीर्तन). वारकरी कीर्तन : वारकरी कीर्तनास निरूपण अशी…
आदिवासी कोरकू नाट्य. हे मूलतः विधिनाट्य आहे. महाराष्ट्रातील दंडार, खडी गंमत, आणि सोंगी भजन या प्रकाराशी साम्य असणारा हा नाट्य प्रकार आहे. संगीत, गायन, नृत्य, आणि अभिनय अशा नाटकातील सर्व…
गावगाड्याबाहेर हा प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जातीजमातींवरील महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय दस्तऐवज आहे. भारतातील ग्रामसंस्था,जिला 'गावगाडा' म्हणतात,तिच्या व्यवस्थेत समाविष्ट न झालेल्या अनेक लहान लहान जनसमूहांचे जीवन,प्रथा-परंपरा,बोली,न्याय,वैद्यक,उपजीविका आणि समूहांतर्गत व्यवस्था…
शाहीर जंगमस्वामी : (जन्म : १२ फेब्रुवारी १९०७ - मृत्यू : २००९) विख्यात मराठी शाहीर. मूळ नाव शिवलिंगआप्पा विभूते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील भोंगवली नावाच्या खेडेगावात लिंगायत समाजातील जंगम कुटुंबात…
गोव्यातील विविध जमातींकडून ग्रामदैवताना आणि स्थळदैवतांना जागृत करण्यासाठी सादर केले जाणारे विधिनाट्य. यात चार जमातींचा समावेश होतो. आदीम काळात उगम पावलेला पेरणी या मंदिरसेवक वर्गाचा पेरणी जागर, हिन्दू गावडा जमातीचा…
दीपपूजेच्या दिवशी साजरा होणारा जिवती हा झाडीपट्टीतील सण वैशिष्ट्यपूर्ण असतो. जिवतीचा दिवस हा श्रावण महिना सुरू व्हायच्या पुर्वीचा दिवस होय. हा दिवस आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाची आठवण म्हणून…
राम जोशी : (१७६२? - १८१३?). सुप्रसिद्ध मराठी शाहीर. पूर्ण नाव राम जगन्नाथ जोशी. जन्म सोलापूर मध्ये एका ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे वडीलबंधू मुद्गल जोशी नावाजलेले संस्कृत पंडित आणि पुराणिक;…
गोवा आणि कोकणातील ग्रामदैवताचे प्रतीक. सुमारे दोन मीटर लांबीच्या गोलाकार लाकडी खांबाच्या एका टोकाला रंगीत लुगडे गोलाकार गुंडाळतात आणि त्याच्या निऱ्या टोकावर दोरीने बांधतात, त्या टोकावर धातूपासून बनविलेला देवीचा अथवा…
विड्याच्या पानाला चुना लावून, कात, सुपारी, वेलदोडा इ. घालून केलेला विडा म्हणजे तांबूल होय. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-एशियाटिक भाषावर्गातला आहे. तांबुलाचे त्रयोदशगुणवर्णन वराहमिहिराने बृहत्संहितेत केले असून इ. स. अठराव्या शतकातील…
वैशाख महिन्यात येणारी झाडीपट्टीतील अक्षय तृतिया. तिला तीज म्हटले जाते. पितृपूजेचा दिवस म्हणून हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरात दिवाळीसोबत या तिजेला घरच्या भिंती पोतण्याची पद्धती येथील प्रत्येक कुटुंबात…