लावणी (Lawani)
लोकरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांचे गरजेनुसार मिश्रण साधून, सादर केला जाणारा गेय काव्यप्रकार. प्रकारभेदांनुसार लावणीच्या रचनेत साहित्य, संगीत, नृत्य आणि अभिनय यांचे प्रमाण निरनिराळे आणि आवाहन वेगवेगळे राहते. ‘लावणी’…
लोकरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांचे गरजेनुसार मिश्रण साधून, सादर केला जाणारा गेय काव्यप्रकार. प्रकारभेदांनुसार लावणीच्या रचनेत साहित्य, संगीत, नृत्य आणि अभिनय यांचे प्रमाण निरनिराळे आणि आवाहन वेगवेगळे राहते. ‘लावणी’…
(उपकरण). प्रत्यक्ष अँपिअर या एककात विद्युत् प्रवाह मोजणारा विद्युत् प्रवाहमापक म्हणजेच अँपिअरमापक होय. निरनिराळ्या मर्यादांच्या विद्युत् प्रवाहांकरिता व कमी-जास्त अचूकतेसाठी खालील वेगवेगळ्या प्रकारचे अँपिअरमापक वापरले जातात. (१) फिरत्या वेटोळ्याचा अँपिअरमापक…
याकोप (४ जानेवारी १७८५–२० सप्टेंबर १८६३) आणि व्हिल्हेल्म (२४ फेब्रुवारी १७८६–१६ डिसेंबर १८५९) ग्रिम हे दोन जर्मन बंधू भाषाशास्त्राचे अभ्यासक आणि परीकथांचे-लोककथांचे संशोधक-संकलक म्हणून प्रसिद्ध आहेत. दोघांचेही जन्म हानाऊ येथे…
[latexpage] भौतिकीय आविष्कार. पाणी असलेल्या चंचुपात्रात एक सच्छिद्र भांडे ठेवून एक विद्युत् अग्र त्या भांड्यात आणि दुसरे भांड्याबाहेर चंचुपात्रात ठेवल्यास विद्युत् अग्रांमधील वर्चोभेदामुळे (विद्युत् दाबामुळे; potential difference) चंचुपात्रातील पाणी सच्छिद्र…
पॅरान्थ्रोपस रोबस्टस ही मानवी उत्क्रांतीसंबंधी एक महत्त्वाची प्रजात. या प्रजातीचा शोध प्रिटोरियाच्या ट्रान्सवाल संग्रहालयात संशोधन करणारे पुरामानवशास्त्रज्ञ रॅाबर्ट ब्रूम (१८६६-१९५१) यांनी लावला. स्टर्कफोन्तेन येथील गुहेत ऑस्ट्रॅलोपिथेकस जीवाश्मांचा शोध घेत असताना…
एक रुपकाश्रयी कथनप्रकार. तो गद्य वा पद्य रुपात असतो. ‘फेबल’ या इंग्रजी संज्ञेचा शब्दकोशातील अर्थ कल्पित वा रचलेली गोष्ट असा होतो. ती बोधपर, नीतिपर असावी, हे अभिप्रेत असते. मूळ लॅटिन…
ब्रिटिश अंमलाखालील भारतातील सु. ५०० चौ. किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या आग्नेयीस होते. हे संस्थान दुय्यम प्रतीचे असल्यामुळे त्यास तोफेच्या सलामीचा मान नव्हता. सोळाव्या व सतराव्या…
[latexpage] (उपकरण). अंतर्गोल अथवा बहिर्गोल भिंगे (Concave and Convex lenses) किंवा आरसे हे एका मोठ्या गोलाचा भाग असतात. या किंवा अशाच आकाराच्या अन्य वस्तू यांच्या गोलाकाराची त्रिज्या मोजण्यासाठी हे उपकरण…
हैबती, शाहीर : (१७९४–१८५४) पेशवाईच्या उत्तरकालातील प्रसिद्ध शाहीर. ‘हैबतीबुवा’, ‘शाहीरश्रेष्ठ’, व ‘कलगीसम्राट’ या नावांनीही परिचित. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील डिक्सळ येथे घाडगे घराण्यात झाला. ते लहान असतानाच त्यांचे वडील डिक्सळहून…
एक लोकोत्सव. होरी (उत्तर भारत), होळी, शिमगा (महाराष्ट्र), शिग्मा, शिग्मो (कोकण, गोमंतक) ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. देशी नाममालेत हेमचंद्राने ह्या लोकत्सवाला ‘सुगिम्हअ’ (सुग्रीष्मक) असे म्हटले आहे. सुगिम्हअवरून शिग्मा हा…
स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. प्राचीन काळापासून मांगल्याचे प्रतीक म्हणून भारतीयांनी या चिन्हाकडे पाहिले आहे. भारताप्रमाणेच भारताबाहेरही स्वस्तिक या चिन्हाचा वापर झालेला दिसतो. प्राचीन भारतातील वेदपूर्व सिंधू संस्कृतीतही स्वस्तिक आढळते.…
शेख अमर : (२० ऑक्टोबर १९१६— २९ ऑगस्ट १९६९). ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला…
पुष्कळ सपुष्प वनस्पती परागणात साहाय्य करणाऱ्या प्राण्यांना मोबदला देतात. यांपैकी सुमारे २०,००० सपुष्प वनस्पती पराग हाच मोबदला म्हणून बहाल करतात. पराग हा पुगंतुकाचा स्रोत प्राण्यांना देण्यामागील उद्देश चार्ल्स रॉबर्ट डार्विन…
कलकत्ता (विद्यमान कोलकाता) येथील फोर्ट विल्यम किल्ल्यातील कैद्यांना ठेवण्याची एक खोली. १७५६ मधील एका घटनेमुळे ती अंधारकोठडी म्हणून इतिहासात महत्त्व पावली. सिराजउद्दोला बंगालचा नबाब असताना बंगालचा इंग्रज गव्हर्नर ड्रेक याने…
शाहिरी वाङ्मय म्हणजे मुख्यतः पोवाडे, लावण्या आणि लावण्यांतच मोडणारी भेदिक कवने. एखाद्या वीराचा पराक्रम, राज्यकर्त्यांचे गुणगान, परचक्र व दुष्काळ वा दंगा यांसारखे देशावर कोसळलेले संकट, तीर्थक्षेत्राचे वा राजधानीचे वर्णन इ.…