निर्वात धातुविज्ञान (Vacuum Metallurgy)
वातावरणातील ऑक्सिजनाने कित्येक धातू व मिश्रधातूंचे सहज ⇨ ऑक्सिडीभवन होते किंवा वातावरणातील वायू मिसळून धातू दूषित होतात. भट्टीत धातुक (कच्च्या स्वरूपातील धातू) तापवून धातू मिळवणे. धातू व मिश्रधातू वितळविणे, त्यांचे ओतकाम…