
क्लोरीनचे गुणधर्म (Properties of Chlorine)
मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीमध्ये (Periodic table) क्लोरीन, फ्ल्युओरीन, ब्रोमीन व आयोडीन एकाच गटातील असून त्यांना Halogens (हॅलोजन) अथवा मीठ उत्पादक म्हणतात. ह्या ...

घरगुती सांडपाणी : शुद्धता पातळी ( Household Wastewater : Level of Purity)
घरगुती सांडपाणी कोणत्या पातळीपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या पुढील उपयोगांवरून ठरते. उदा., ते नदीत सोडावयाचे असले तर त्यामधील दूषितकांची कमाल ...

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण पद्धती (Household Wastewater : Purification methods)
शुद्धीकरणाच्या पद्धतींचे तीन गट पडतात.
- एकक क्रिया (Unit operations) : ह्यामध्ये शुद्धीकरणासाठी फक्त भौतिक प्रक्रियांचा उपयोग केला जातो. उदा., ...

जलशुद्धीकरण : औद्योगिक वापर
औद्योगिक वापरासाठीचे जलशुद्धीकरण मालाचे उत्पादन करताना पाण्याचे विविध उपयोग असे : १) कच्चा माल म्हणून, २) विद्रावक म्हणून, ३) वाफ ...

जलशुद्धीकरण : तरणतलाव ( Water purification : Swimming pool)
तरणतलावचे पुढील दोन प्रकार वापरले जातात : (अ) भरण आणि उपसा प्रकार (Fill and draw type) : तलाव पाण्याने भरून ...

जलशुद्धीकरण : पाण्यातील आर्सेनिक काढणे (Removal of Arsenic from Water)
आर्सेनिक हे धातूंचे आणि अधातूंचे गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य असून त्याला धातुसदृश असे म्हणतात. मानवी शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. उदा., ...

जलशुद्धीकरण : पाण्यातील पदार्थ (Water Purification : Water Substances)
पाण्यामध्ये रंग, वास आणि चव उत्पन्न करणारे हे पदार्थ नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांनी उत्पन्न होतात. उदा., चव आणि वास उत्पन्न ...

जलशुद्धीकरण : पाण्यातील लोह आणि मँगॅनीज काढणे (Removal of Iron and manganese from Water)
भूगर्भातील पाण्यामध्ये जमिनीतील खनिजे ही लोह आणि मँगॅनीज यांची ऑक्साइड, सल्फाइड, कार्बोनेट आणि सिलिकेट ह्यांच्या विरघळलेल्या व अशुद्ध स्वरूपांत सापडतात ...

जलशुद्धीकरण : सांडपाण्याचा पुनर्वापर ( Recycling of wastewater)
जलशुद्धीकरण केंद्रामधील स्वच्छतागृहे व प्रयोगशाळा यांमधून निघणाऱ्या सांडपाण्याव्यतिरिक्त उत्पन्न होणारे सांडपाणी मुख्यतः निवळण टाक्या आणि निस्यंदक येथे होते. निवळणामुळे टाक्यांच्या ...

जलशुद्धीकरण केंद्र
पाणीपुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र. निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य ...

जलशुद्धीकरणासाठी जंतुनाशके ( Disinfectants for water purification)
क्लोरीनव्यतिरिक्त जंतुनाशक म्हणून वापरले जाणारे पदार्थ म्हणजे ओझोन (O3), अतिनील किरण (ultraviolet rays), आयोडीन आणि ब्रोमीन ह्या चौघांपैकी जलशुद्धीकरण करून ...

निवळण (Sedimentation)
पाण्यामधील गढूळपणा आणि रसायनांच्या साहाय्याने, तसेच कणसंकलनामुळे उत्पन्न झालेले कण पाण्यापासूल अलग करणे हे निवळणाचे काम आहे. पाण्यापेक्षा जड असणारे ...

निस्यंदकाचे कार्य (Working of Filter)
किलाटन, कणसंकलन आणि निवळण करून पाण्याची गढूळता कमी करून घेतल्यावर ते निस्यंदकामधल्या वाळूवर/माध्यमावर सोडले जाते. गुरुत्वाकर्षणामुळे पाणी माध्यमाच्या थरांमधून झिरपते. ...

निस्यंदन (Filtration)
निवळण केलेले पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी वाळू किंवा तत्सम पदार्थांच्या थरांवर पसरले असता पाण्यातील उरलेले आलंबित आणि कलिल पदार्थ ह्या ...

पाण्याची क्लोरीनची मागणी काढणे (Removal of water chlorine demand)
पाण्याची क्लोरीनची मागणी काढण्याकरिता पुढील कार्यपद्धती अवलंबिली जाते. (१) पाण्याच्या नमुन्याचे सारखे भाग घेऊन प्रत्येकामध्ये वाढत्या प्रमाणात क्लोरीनचा द्रव मिसळतात ...

पाण्याचे निर्जंतुकीकरण (Disinfection of Water)
घरगुती वापरासाठीचे पाणी नुसते स्वच्छ, गंधहीन व रंगहीन असून चालत नाही तर ते सर्व प्रकारच्या रोग उत्पन्न करणाऱ्या जीवजंतुंपासूनही मुक्त असले ...

पाण्याचे निष्फेनीकरण (Softening of Water)
घरगुती पाण्याच्या वापरामध्ये आंघोळ करणे, अन्न शिजवणे आणि कपडे धुणे ह्या तीन महत्त्वाच्या क्रिया असून त्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पाण्याची ...

पाण्याचे प्रतिआयनीभवन (Deionisation of Water)
जेव्हा पाण्यामधील आयन (धन आणि ऋण) काढावयाचे असतात तेव्हा ही प्रक्रिया वापरतात. अशा प्रकारचे पाणी विविध उत्पादनांमध्ये (उदा., औषधे, शीतपेये, ...