अँफिऑक्सस
रज्जुमान (Chordata) संघातील ज्या प्राण्यांच्या डोक्याकडील भागात मेरूरज्जू असतो, त्याचा सेफॅलोकॉर्डेटा उपसंघ बनवला आहे. या उपसंघात अँफिऑक्सस या प्राण्याचा समावेश ...
प्रातिनिधिक सजीव – किण्व
किण्व (Yeast) हे दृश्यकेंद्रकी (Eukaryotic) एकपेशीय सजीव आहेत. पंचसृष्टी वर्गीकरणानुसार त्यांचा समावेश कवक सृष्टीत (Kingdom Fungi) केला जातो. किण्वाच्या सुमारे ...
प्रातिनिधिक सजीव : उंदीर
जीवविज्ञानात मानवी रोग व मानवी आरोग्य यांचा अभ्यास करण्यासाठी उंदीर या सस्तन प्राण्याचा उपयोग प्रातिनिधिक सजीव म्हणून केला जातो. प्रातिनिधिक ...
प्रातिनिधिक सजीव : एश्चेरिकिया कोलाय
एश्चेरिकिया कोलाय (ई. कोलाय – Escherichia coli) या जीवाणूचा उपयोग प्रातिनिधिक सजीव म्हणून करण्यात येतो. पृथ्वीवरील प्राचीन परजीवी परपोषी जीवाची ...
प्रातिनिधिक सजीव : झिब्राफिश
झिब्राफिश ही उष्णकटिबंधातील गोड्या पाण्यातील माशांची एक प्रजाती आहे. या माशाचा समावेश सायप्रिनिडी (Cyprinidae) कुलातील डॅनिओ (Danio) या गणात होतो ...
प्रातिनिधिक सजीव : फुगु मासा
मत्स्य वर्गातील अस्थिमत्स्य उपवर्गातील टेट्राओडोंटिफॉर्मिस (Tetraodontiformes) गणामध्ये या माशाचा समावेश होतो. पंखामध्ये अर (Finray) असलेल्या माशांतील त्वचेमध्ये काटे असलेल्या माशांपैकी ...
प्रातिनिधिक सजीव : सीनोऱ्हाब्डायटीस एलीगन्स
सूत्रकृमी (Nematoda) संघातील ऱ्हाब्डायटीडी (Rhabditidae) या कुलात सीनोऱ्हाब्डायटीस एलीगन्स या कृमीचा समावेश होतो. विशेषेकरून जीववैज्ञानिक संशोधनामध्ये प्रातिनिधिक सजीव म्हणून या ...
प्रातिनिधिक सजीव : सीरियन हॅमस्टर
सस्तन वर्गाच्या कृदंत (Rodentia) गणातील क्रिसेटिडी (Cricetidae) कुलातील ६८१ जातींपैकी सीरियन हॅमस्टर (Syrian hamster) किंवा गोल्डन हॅमस्टर (Golden hamster) ही ...
प्रातिनिधिक सजीव
गेली कित्येक शतके प्राणिविज्ञानात पाळीव प्राणी, पक्षी, वन्य प्राणी, कवके, जीवाणू यांसंबंधी अभ्यास करण्यात येत आहे. सुमारे पन्नास वर्षे अभ्यासलेल्या ...