द्विघाती समीकरण (Quadratic Equation)

द्विघाती समीकरण

ब्रह्मगुप्त या थोर भारतीय गणितज्ञाने लिहिलेल्या ब्रह्मस्फुटसिद्धांत   या ग्रंथात ‘द्विघाती किंवा वर्गप्रकृती समीकरणाचा’ उल्लेख आहे. हा ग्रंथ इस 628 मध्ये ...
परममित्र संख्या (Amicable Numbers)

परममित्र संख्या

एखाद्या नैसर्गिक संख्येला ज्या नैसर्गिक संख्यांनी निःशेष भाग जातो त्यांना त्या संख्येचे ‘विभाजक’ असे म्हणतात. उदा., या संख्येला या संख्यांनी ...
p

संख्या

संख्येचे प्रकार : संयुक्त संख्या  : ज्या मूळ संख्या नाही आणि 1 पेक्षा मोठ्या आहेत, अशा नैसर्गिक संख्येला संयुक्त संख्या असे ...