ऑब्सिडियन हायड्रेशन (ज्वालाकाच जलसंयोग) कालमापन (Obsidian Hydration Dating)

ऑब्सिडियन हायड्रेशन

कालमापनाची ही एक भूरासायनिक पद्धती असून ऑब्सिडियन काचेपासून बनविलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या कालमापनासाठी ती उपयोगी पडते. ऑब्सिडियन पद्धतीची सुरुवात १९६० मध्ये ...
कार्बन-१४ कालमापन पद्धती (रेडिओकार्बन) (Radiocarbon or Carbon-14 Dating)

कार्बन-१४ कालमापन पद्धती

प्राचीन अवशेषांच्या कालमापनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रारणमापनाच्या भौतिकी रासायनिक पद्धतींमधील सर्वांत प्रसिद्ध पद्धती. ही पद्धत प्राचीन वस्तूतील किरणोत्सारी कार्बन-१४ या समस्थानिकाचे ...
कालमापन पद्धती (पुरातत्त्वीय) (Dating in Archaeology)

कालमापन पद्धती

कालाचे मापन करण्याची पद्धती. भूतलावर मानव अस्तित्वात आल्यापासून ते आतापर्यंत त्याने केलेल्या प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यांची कालक्रमानुसार पुनर्बांधणी करणे हे पुरातत्त्वीय ...
तप्तदीपन (प्रदीपन) कालमापन पद्धती (Thermoluminescence dating)

तप्तदीपन

पुरातत्त्वामध्ये उत्खननात सापडणार्‍या अवशेषांत भाजलेल्या मातीच्या अनेक वस्तू सापडतात. त्यांच्या कालमापनासाठी उपयोगी पडणारी ही भौतिकी-रासायनिक पद्धती आहे. या पद्धतीला औष्णिक ...
फ्लूरीन (फ्ल्युओरीन) कालमापन पद्धती (Fluorine Dating)

फ्लूरीन

पुरातत्त्वातील सापेक्ष कालमापनाची एक रासायनिक पद्धती. या पद्धतीमुळे प्राचीन हाडांमधील विशिष्ट घटकांचे विश्लेषण करून त्यांचा काळ ठरविता येतो. हजारो वर्षांपूर्वी ...
विभाजन तेजोरेषा पद्धती (Fission Track Dating)

विभाजन तेजोरेषा पद्धती

भूविज्ञानातील आणि पुरातत्त्वीय कालमापनाची ही भौतिकी-रासायनिक पद्धती. याला भंजनरेखा कालमापन पद्धती असेही म्हणतात एच. फाउलर, आर. एम. वॉकर आणि जी.ए ...
वृक्षवलयमापन पद्धत (Dendrochronology/Tree-Ring Dating)

वृक्षवलयमापन पद्धत

पुरातत्त्वीय अवशेषांचे वय ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पद्धतींमधील वृक्षवलयमापन ही एक महत्त्वाची कालमापन पद्धत असून पुराहवामानशास्त्रामध्येही (Palaeoclimatology) ही पद्धत वापरली ...
सिरिएशन (Seriation)

सिरिएशन

सिरिएशन याचा अर्थ क्रमनिर्धारण अथवा कोणत्याही एखाद्या निश्चित गुणधर्माचा वापर करून वस्तूंची विशिष्ट क्रमाने मांडणी करणे. या तंत्राचा उपयोग कालमापनासाठी ...
ॲमिनो अम्ल कालमापन पद्धती (Amino acid Dating)

ॲमिनो अम्ल कालमापन पद्धती

प्राचीन हाडे, जलचर प्राण्यांचे अवशेष यांचे कालमापन करण्याची एक पद्धती. हाडांमधील सेंद्रिय घटकातील बदलावर ती आधारलेली आहे. सेंद्रिय संयुगांमध्ये अनेकदा ...