धातु (Metal)

धातु

निसर्गात सापडण्याऱ्या मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार स्थूलमानाने धातू आणि अधातू असे दोन वर्ग पाडतात. त्यांतील पहिल्या वर्गाच्या मूलद्रव्यास घासून ...
धातुरचनाविज्ञान (Structural Metallurgy)

धातुरचनाविज्ञान

शुद्ध धातू आणि मिश्रधातू यांची अंतर्गत संरचना सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने स्पष्ट करणारे शास्त्र. या शास्त्राने धातूची परीक्षा पुढील तीन प्रकारांनी करता ...
धातुरूपण (Metal Forming)

धातुरूपण

अभियांत्रिकी कामामध्ये व इतर व्यवहारांत निरनिराळ्या धातू व मिश्रधातूंपासून विविध प्रकारच्या संरचना वा वस्तू निरनिराळ्या पद्धतींनी तयार करतात. उदा., इमारतींचे ...
धातुविज्ञान (Metallurgy)

धातुविज्ञान

धातुकांचे संस्करण, धातूंचे प्रगलन, धातूचे तुकडे तापवून किंवा थंड अवस्थेतच त्यांना विविध आकार देणे, धातूंचे जोडकाम करणे, धातूचा रस करून ...
धातूंची संरचना (Metallography)

धातूंची संरचना

धातूंच्या कणांची एकमेकांसापेक्ष स्थिती. धातूंची संरचना व त्यातील बदल हे धातुभौतिकीचे व पर्यायाने घन अवस्था भौतिकीचे महत्त्वाचे अंग आहे. संरचनेच्या ...
धातूंचे उष्णता संस्करण (Heat Treatment of Metals)

धातूंचे उष्णता संस्करण

धातूची घन अवस्था कायम ठेवून उष्णतेच्या साह्याने तिच्या संरचनेत हवा तसा बदल घडवून आणण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत धातूचे तापमान पाहिजे ...
धातूंचे परीक्षण (Metal Testing & Analysis)

धातूंचे परीक्षण

धातूंचे परीक्षण : धातूच्या यंत्रभागांचे, वस्तूंचे वा त्यांच्या धातूंचे परीक्षण. आजच्या यंत्रयुगातील सर्व प्रकारच्या यंत्रसामग्रीला निरनिराळ्या धातूंची व मिश्रधातूंची जरूरी असते ...
वर्ख (Foil)

वर्ख

धातूच्या पापुद्र्यासारख्या अतिशय पातळ पटलाला वर्ख म्हणतात. वर्ख सामान्यपणे ०·००५ सेंमी. वा त्याहून पातळ असतो. वर्ख एका धातूचा, मिश्रधातूचा अथवा ...
विद्युत् धातुविज्ञान (Electro Metallurgy )

विद्युत् धातुविज्ञान

धातू व त्यांची संयुगे यांच्या संस्करणामध्ये विजेचा उपयोग करणारी धातुविज्ञानाची शाखा, खरे तर प्रक्रिया धातुविज्ञानाची ही उपशाखा आहे. काही धातुवैज्ञानिक ...
समतोलावस्था आकृत्या (Phase Diagram)

समतोलावस्था आकृत्या

घन, द्रव अथवा वायू रूपातील एक वा अधिक पदार्थांच्या मिश्रणावर तापमान, दाब, विद्राव्यता यांपैकी एका किंवा अधिक गोष्टींचा स्थिर स्वरूपी ...