अमाइडे
कारबॉक्सिलिक अम्लांच्या —COOH गटातील -OH चे प्रतिष्ठापन (संयुगातील एखाद्या अणूच्या जागी दुसरा अणू येणे) -NH2 या गटाने झाले म्हणजे अमाइडे ...
अमाइने
अमोनियाच्या (NH3) एक, दोन किंवा तिन्ही हायड्रोजन अणूंच्या जागी एकसंयुजी हायड्रोकार्बन मूलकांची प्रतिष्ठापना करून अमोनियापासून मिळणाऱ्या कार्बनी संयुगांचा एक गट ...
अमोनिया
इतिहास : ख्रि.पू. ४ थ्या शतकात ईजिप्तमधील लोक उंटाची लीद जाळल्यावर जी काजळी जमते तिच्यापासून अमोनियम क्लोराइड (नवसागर) बनवीत. ते ...