अग्यारी
अग्यारी (अग्निमंदिर), मध्य लंडन. पारशी धर्मियांच्या अग्निमंदिराचे हे नाव आहे. ‘आतश्-ए-दादगाह,’ ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ असे अग्यारीचे तीन दर्जे आहेत. ‘आतश्-ए-दादगाह’ ...
अष
पारशी धर्मामधील एक महत्त्वाची संकल्पना. अष म्हणजे दैवी वैश्विक नियम. प्राचीन पर्शियन भाषेत तिचा उल्लेख अर्त असा केला जातो. सत्य ...
अहुर मज्द
पारशी धर्मातील अत्यंत पूजनीय व एकमेवाद्वितीय अशा ईश्वराचे हे नाव आहे. अहुर मज्द ही उच्चतम दैवी शक्ती मानली आहे. ऋग्वेदातील ...
झरथुष्ट्र
झोरोॲस्टर (ग्रीक उच्चार) : पारशी (जरथुश्त्री) धर्माचा संस्थापक. झरथुष्ट्राच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. तथापि अवेस्ता या धर्मग्रंथाच्या आधुनिक संशोधनावरून ...
मिथ्र
इराणच्या पारशी धर्मातील देवता. इंडो-इराणीयन कालखंडातील या देवतेचा संबंध प्रकाश, करार, वचन व बंधन यांच्याशी आहे. मिथ्र या शब्दाची व्युत्पत्ती ...
यझत
पारशी धर्मग्रंथ अवेस्तामध्ये येणारी महत्त्वपूर्ण संकल्पना. यझत हा शब्द अवेस्तन यझ् (संस्कृत यज्) या धातूपासून तयार झाला आहे. त्यामुळे यझत ...