गिलगामेश (Gilgamesh)
बॅबिलोनियन पुराणकथांमध्ये वर्णिलेला एक प्रसिद्ध सुमेरियन राजा. त्याचे राज्य ऊरुक नावाच्या नगरात होते. हे नगर इ.स.पू. ३००० च्या सुमारास अस्तित्वात होते, असे मानले जाते. सुमेरियन संस्कृतीचा शतकानुशतकांचा इतिहास सांगणार्या महाकाव्याचा गिलगामेश…