अग्निपुराण
अग्निपुराण : स्वतः अग्निदेवाने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नी हे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण. याची रचना इ.स.च्या सातव्या ते नवव्या ...
गणेश वासुदेव तगारे
तगारे, गणेश वासुदेव : ( २५ जुलै १९११ -१९ नोव्हेंबर २००७ ). संस्कृत अणि प्राकृत विषयांचे गाढे अभ्यासक. कऱ्हाड येथे ...
देवी-भागवत
पुराणवाङ्मयामधील एक प्रसिद्ध पुराणग्रंथ. देवी–भागवत पुराणामध्ये देवी म्हणजे आदिशक्ती ही प्रधान देवता आहे. इतर पुराणांप्रमाणेच देवी–भागवताची रचनाही वेदव्यासांनी केली, असे ...
ब्रह्मपुराण
ब्रह्मपुराण : ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे याला ब्रह्मपुराण हे नाव पडले. हे पुराणाच्या यादीतले पहिले पुराण असल्यामुळे त्याला आदिपुराण म्हटले जाते ...
ब्रह्मवैवर्त पुराण
ब्रह्मवैवर्त पुराण : प्राचीन पुराणांपैकी एक पुराण. श्रीकृष्णाने ब्रह्माचे केलेले विवरण यात असल्यामुळे या पुराणाला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे ...
ब्रह्मांड पुराण
ब्रह्मांड पुराण : ब्रह्मांडाची उत्पत्ती व विस्तार यांचे वर्णन करणे हा या पुराणाचा मुख्य विषय असल्याने याला ब्रह्मांड असे नाव ...
मार्कंडेय पुराण
मार्कंडेय पुराण : हे पुराण मार्कंडेय ऋषींनी कथन केल्यामुळे ह्या पुराणाला मार्कंडेय पुराण हे नाव मिळाले. प्रदीर्घ तपाने चिरंजीवित्व मिळवलेले ...
वराह पुराण
वराह पुराण : अवतारी विष्णूने हे पुराण पृथ्वीला सांगितले अशी समजूत आहे. प्रामुख्याने हे पुराण विष्णुदेवतेसंबंधी असले तरी यात शिव ...