अभिषेकनाटकम्
अभिषेकनाटकम् : रामायणकथेवर आधारित भासाचे सहा अंकी नाटक.रामायणातील किष्किंधा कांडापासून युद्ध कांडापर्यंतची म्हणजेच वालीवध ते रामराज्याभिषेक अशी रामकथा यात येते ...
ऊरुभङ्ग
भासकृत करुणरसप्रधान एकांकी संस्कृत नाटक. भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धात दुर्योधनाचा झालेला ऊरुभङ्ग म्हणजेच भीमाने दुर्योधनाच्या दोन्ही मांड्यांचा केलेला चुराडा ...
कर्णभारम्
कर्णभारम् : महाभारतातील कथा भागावर आधारित भासरचित एकांकी नाटक.महाभारतातील वनपर्वात कर्णाची कवचकुंडले इंद्रघेऊन जातो अशी कथा येते, तर कर्णपर्वात अर्जुनाकडून कर्णाचा ...
दूतघटोत्कच
दूतघटोत्कच : भासाचे एक अंकी नाटक. उत्सृष्टिकांक हा रूपकप्रकार. काही अभ्यासकांच्या मते हा व्यायोग रूपकप्रकार आहे ; परंतु या रूपकाची ...
पंचरात्र
पंचरात्र : भासाच्या तेरा नाटकांपैकी एक तीन अंकी संस्कृत नाटक. हे महाभारताच्या विराटपर्वावर आधारित नाटक आहे. ह्या नाटकाची कथावस्तू अशी ...
प्रतिज्ञायौगंधरायण
प्रतिज्ञायौगंधरायण : भासरचित चार अंकी नाटक. उदयन (वत्स देशाचा राजा) यास अवंतीराज महासेन याने कपटाने बंदी केले त्यावेळी आपण जिवंत ...
प्रतिमानाटकम्
प्रतिमानाटकम् : रामायणकथेवर आधारित भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भासाने प्रस्तुत नाटकात रामायणाच्या कथानकात किंचित बदल करून स्वप्रतिभेने काही नवीन ...
बालचरित
बालचरित : कृष्णाच्या बालजीवनावर आधारित भासाचे पाच अंकी नाटक.महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. कंसवध हा ह्या नाटकाचा मुख्य ...