तिवर (एविसेनिया ऑफिसिनॅलीस)

खारफुटीची एक जाती. हिला पांढरी खारफुटी म्हणतात. ही वनस्पती अकॅंथेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव एविसेनिया ऑफिसिनॅलीस आहे. (पहा : खारफुटी)