मालोजीराजे नाईक निंबाळकर (Malojiraje Naik Nimbalkar)

नाईक निंबाळकर, मालोजीराजे : (११ सप्टेंबर १८९६ – १४ मे १९७८). महाराष्ट्रातील फलटण संस्थानचे शेवटचे अधिपती. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात ऐतिहासिक जहागिरदार घराण्यांत फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचे स्थान महत्त्वाचे होते. या घराण्याची…

रघुनाथ पांडुरंग करंदीकर (Raghunath Pandurang Karandikar)

करंदीकर, रघुनाथ पांडुरंग : (२१ ऑगस्ट १८५७ – २४ एप्रिल १९३५). व्यासंगी कायदेपंडित, स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते, साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी. दादासाहेब करंदीकर म्हणूनही परिचित. त्यांचा जन्म पंढरपूर येथे…

जी. डी. लाड (G. D. Lad)

लाड, गणपती दादा : ( ४ डिसेंबर १९२२ – १४ नोव्हेंबर २०११ ). महाराष्ट्रातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारसरणीचे कृतिशील पुरस्कर्ते. क्रांतिअग्रणी जी. डी. लाड, तसेच जी. डी. बापू लाड…

सर जॉन मॅल्कम (John Malcolm)

मॅल्कम, सर जॉन : (२ मे १७६९ – ३० मे १८३३). ब्रिटिश हिंदुस्थानातील लष्करी-मुत्सद्दी, प्रशासक, इतिहासकार व मुंबईचा गव्हर्नर (१ नोव्हेंबर १८२७–५ डिसेंबर १८३०). स्कॉटलंडमधील डम्फ्रीस येथे सामान्य कुटुंबात त्याचा…

शिमॉन पेरेझ  (Shimon peres)

पेरेझ, शिमॉन : (२ ऑगस्ट १९२३ – २८ सप्टेंबर २०१६). इझ्राएलचे एक राष्ट्र्निर्माते; आधुनिक इझ्राएलचे शिल्पकार, मुत्सद्दी आणि शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. इझ्राएलच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असलेले शिमॉन पेरेझ निवृत्तीच्या वेळी…

ली क्वॉन यू  (Lee Kuan Yew)

ली क्वॉन यू : (१६ सप्टेंबर १९२३ – २३ मार्च २०१५). आग्नेय आशियातील सिंगापूर या स्वतंत्र, सार्वभौम नगरराज्याचे राष्ट्रनिर्माते व पहिले प्रधानमंत्री. १९५९ ते १९९० अशी ३१ वर्षे त्यांनी प्रधानमंत्री…

सर धनजीशा कूपर (Sir Dhanjisha Cooper)

कूपर, सर धनजीशा : (२ जानेवारी १८७८–२९ जुलै १९४७). स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रांताचे पहिले प्रधानमंत्री. ते पारशी समाजातील होते. त्यांचे वडील बोमनजी इर्जीभाई कूपर सातारा येथील शासकीय मद्य गोदामात सुतारकाम…

आप्पासाहेब पवार (Appasaheb Pawar)

पवार, आप्पासाहेब गणपतराव : (५ मे १९०६ –३० डिसेंबर १९८१). महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ, मुरब्बी प्रशासक, मराठ्यांच्या इतिहासाचे ख्यातकीर्त संशोधक आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार. महाराष्ट्र राज्याचे ते पहिले शिक्षण संचालक…

निकोलाव मनुची (Niccolao Manucci)

मनुची, निकोलाव : (१६३९-१७१७). सतराव्या शतकात भारतात आलेला एक इटालियन प्रवासी. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. तो मूळचा व्हेनिसचा रहिवासी असावा. जग पाहण्याच्या इच्छेने वयाच्या चौदाव्या वर्षी (१६५३)…