नट (Nut)

नट

प्राचीन ईजिप्शियन आकाशदेवता. प्रारंभी नाईल नदीच्या खोऱ्यातील भटक्या जमातीतील लोकांकडून हिचे पूजन केले गेले. ईजिप्तच्या निम्न प्रदेशातील रहिवासी आकाशगंगेला नटचे ...
शू (Shu)

शू

प्राचीन ईजिप्शियन देव. बाष्परहित हवा व वातावरण यांचा अधिष्ठाता. शू या नावाचा मूलार्थ पोकळी किंवा रितेपण असा होय. शूला नाईल ...
हेरा (Hera)

हेरा

हेरा ही स्त्री, न्याय्यविवाहसंबंध, जन्म या गोष्टींची अधिष्ठात्री ग्रीक देवता होय. विवाहित स्त्रियांच्या हक्कांची रक्षणकर्त्री. रोमनांमध्ये यूनो या नावाने ती ...
ॲफ्रोडाइटी (Aphrodite)

ॲफ्रोडाइटी

ग्रीकांची सौंदर्यदेवता. प्रेम, कामभावना, प्रजननक्षमता यांच्याशीही ती निगडित आहे. रोमन लोकांमध्ये ती ‘व्हिनस’ म्हणून ओळखली जाते. एका मतप्रणालीनुसार तिची दोन ...
एरॉस (Eros)

एरॉस

प्रेम, कामभावना व लैंगिक आकर्षण यांचा अधिष्ठाता असलेला ग्रीक देव. प्राचीन मतानुसार तो स्वयंभू आहे, तर नंतरच्या काळात एरिस व ...
अथेना (Athena)

अथेना

ग्रीक साम्राज्यात अथेनाला अथेन्स शहराची पालकदेवता मानले गेले. तिच्या नावाचे उगमस्थान कदाचित हेच असू शकेल. अथेना ही ग्रीक युद्धदेवता. कालांतराने ...