गळिताची पिके (Oil Seeds)

गळिताची पिके : ज्यांच्या बियांपासून तेल काढण्यात येते अशी वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक वा अनेक वर्षे जगणारी) पिके. तेलांचे खाद्य तेले आणि अखाद्य तेले असे दोन प्रकार असतात. खाद्य तेलांपैकी…

घोसाळे (Sponge Gourd)

घोसाळे : (हिं. घिया तोरी; गु. तुरिया, गिलका; क. तुप्पहिरेकाई; सं. राज कोष्टकी; इं. स्पंज गोर्ड, बाथ स्पंज; लॅ. लुफा एजिप्टिका ; कुल-कुकर्बिटेसी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल मूलतः…

कोहळा (Ash Gourd)

कोहळा : (भुरा कोहळा; हिं. कुम्हडा, पेठा; गु. भुरा कोळू; क. संडिगे बुडेकुंबकलाई; सं. कुष्मांड; इं. व्हाइट गोर्ड मेलॉन, ॲश गोर्ड; लॅ. बेनिन्कॅसा सेरीफेरा; कुल-कुकर्बिटेसी). ही मोठी व वर्षायू (एक…

खरबूज (Muskmelon )

खरबूज : (चिबूड; हिं. काचरा; गु. चिबडू, शक्कर टेटी; क. कळंगिड; सं. मधुपाक, कर्कटी; इं. मस्क मेलॉन, स्वीट मेलॉन; लॅ. कुकुमिस मेलो; कुल-कुकर्बिटेसी). या वेलीची विशेषतः उत्तर प्रदेश, गुजरात व…

कारले ( Bitter Gourd / Karela Fruit )

कारले : (हिं.कारेला; गु.कारेलो; क.हागलकाई; सं.कंदुरा, करवल्ली, सुषवी; इं.कॅरिलाफ्रुट, बिटर गोर्ड; लॅ. मॉमोर्डिका चॅरॅंशिया, कुल-कुकर्बिटेसी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) वेलीची बरीच लागवड भारत, मलाया, चीन, श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश,…

पडवळ (Snake gourd)

पडवळ : (हिं. चिचिंडा, चिंचोडा, पुडवल; गु. पंडोल; क. पडवळकाई; सं. पटोल; इं. स्नेक गोर्ड; लॅ. ट्रायकोसँथस अँग्विना; कुल-कुकर्विटेसी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल भारतात बऱ्याच प्रमाणात लागवडीत आहे.…

पपनस (Shadok / Pomelo)

पपनस : (बंपारा; इं. शॅडॉक,प्युमेलो; लॅ. सिट्रस ग्रॅंडिस,सि.डिकुमाना,सि.मॅक्सिमा ;कुल-रूटेसी). लिंबू वंशातील हे फळझाड सु. साडेचार मी.उंच (चकोतऱ्यापेक्षा लहान) वाढणाऱ्या झुडपासारखे असते.ते मूळचे मलेशिया आणि पॉलिनीशिया येथील आहे.भारतामध्ये व श्रीलंकेत त्याचा…

टरकाकडी (Snake cucumber)

टरकाकडी : (हिं. गु. म. काकडी सं. लोमशी, मूत्रला,ग्रीष्म-कर्कटी क. दोड्डसंवति इं. स्नेक कुकंबर लॅ. कुकुमिस मेलो, प्रकार युटिलिसिमस कुल-कुकर्बिटेसी).ही ओषधीय वेल सर्व भारतात (विशेषतः पंजाब व उत्तर प्रदेश) लागवडीत…

चाकवत (Goosefoot)

चाकवत : (हिं. बेथुसाग, बेथुआ; गु. चील, तांको; क. चक्रवति; सं. वस्तुक, चक्रवर्ति;  इं. गूजफूट, पिगवीड, वाइल्ड स्पिनॅक;  लॅ. चिनोपोडियम आल्बम; कुल-चिनोपोडिएसी. ही लहान (१-२ मी. उंच) ओषधी  भारतात आणि…