कॉफी (Coffee)

कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफियाप्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिकाअसे…

काकडी (Cucumber)

काकडी (खिरा) ही एक फळभाजी असून तिची वेल असते. कुकर्बिटेसी कुलातील या वेलीचे शास्त्रीय नाव कुकुमिस सटिव्हस आहे. ही वनस्पती मूळची भारतातील आहे. भारतात तिची लागवड साधारणपणे ३,००० वर्षांपूर्वीपासून होत…

आरोही वनस्पती (Climbers)

काही लांब, पातळ आणि लवचिक खोडे असलेल्या वनस्पती वाढीसाठी इतर वनस्पतींच्या, खडकाच्या किंवा इतर आधाराच्या मदतीने वर चढतात. अशा वनस्पतींना सामान्यपणे ‘आरोही वनस्पती’ म्हणतात. या वनस्पतींमध्ये आधाराला घट्ट पकडण्यासाठी खास…

कापूस (Cotton)

कापूस हा एक वस्त्रनिर्मितीकरिता लागणारा वनस्पतिजन्य मऊ, पांढरा व तंतुमय पदार्थ आहे. कपाशीच्या बोंडापासून कापूस मिळतो. कपाशी ही उष्ण प्रदेशीय वनस्पती माल्व्हेसी कुलातील आहे. कपाशीच्या लागवड केल्या जाणार्‍या गॉसिपियम आर्बोरियम(देवकापूस), गॉ.हर्बेशियम, गॉ.हिरसुटम आणि गॉ.…

कोको (Cocao)

काकाओ (Cocao) या वृक्षाच्या बियांपासून तयार केलेल्या पदार्थाला कोको म्हणतात. त्यापासून कोको पेय, चॉकलेट, कोको बटर इ. खाद्यपदार्थ तयार करतात. काकाओ हा वृक्ष स्टर्क्युलिएसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव थिओब्रोमा काकाओ आहे.…