आचारांगसूत्र (Acharangsutra)

आचारांगसूत्र : प्राकृत साहित्यातील अर्धमागधी आगम परंपरेमधील एक ग्रंथ. १२ आगम ग्रंथांमधील पहिला ग्रंथ असल्याने या ग्रंथाची भाषा आणि सूत्रशैली प्राचीन असून याचे आगम साहित्यात स्थान महत्त्वाचे आहे. याला सर्व…

राम पाणिवाद (Ram Paniwad)

राम पाणिवाद : (१७०७-१७७५). संस्कृत व प्राकृत या भाषांमध्ये काव्य-नाटक रचियता केरळमधील प्रसिद्ध साहित्यिक. त्यांचा जन्म केरळमधील मलबार जिल्ह्यातील किल्लिक्कुरीच्ची (संस्कृत-मंगलग्राम) येथे झाला. त्यांचे वडील नंबूतिरी (ब्राह्मण) होते व किल्लिक्कुरीच्ची…

गाहा सत्तसई (Gatha Saptshati)

गाहा सत्तसई : (गाथासप्तशती). माहाराष्ट्री प्राकृतमधील शृंगाररसप्रधान गीतांचे सातवाहन राजा हाल (इ. स. पहिले वा दुसरे शतक) याने केलेले एक संकलन. गाथा सप्तशती  हे याचे संस्कृत रूप. गाहा कोस  हे…

कंसवहो (Kansvaho)

कंसवहो : (कंसवध). राम पाणिवादरचित प्राकृत खंडकाव्य. त्याच्या नावावरूनच ते कृष्णचरित्रातील कंसवध या घटनेवर आधारित असल्याचे लक्षात येते. रामपाणिवाद यांच्यामध्ये शैव आणि वैष्णव या पंथाचा मिलाफ दिसतो. कारण रामपाणिवाद यांचे…